हुंडा एक सामाजिक समस्या १० ओळी मराठी निबंध |

हुंडा देणे व स्वीकारणे या प्रथेमुळे मानवी वैवाहिक जीवन कसे काय कलंकित होत गेले आणि त्यानंतर ती कशी काय सामाजिक समस्या बनली अशा बाबींचे स्पष्टीकरण या निबंधात केलेले आहे.

हुंडा एक सामाजिक समस्या – मराठी निबंध | Hunda Ek Samajik Samasya Nibandh

हुंडा प्रथेमुळे होणारे वैयक्तिक नुकसान व कुचंबना, सामाजिक व कौटुंबिक कलह अशा विविध प्रकारच्या बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

एका जखमी सैनिकाचे मनोगत – मराठी निबंध | Jakhmi Sainikache Manogat Nibandh |

या निबंधात एका चकमकीत जखमी झालेल्या सैनिकाचे अनुभव आणि त्यानंतर त्याला वाटणारा सार्थ अभिमान व्यक्त करण्यात आलेला आहे.

माझ्या शाळेतील स्वच्छता मोहीम – मराठी निबंध | Swacchata Mohim Nibandh Marathi

स्वतःच्या शाळेत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे वास्तववादी वर्णन या निबंधात अपेक्षित असते.

आपला राष्ट्रध्वज तिरंगा – मराठी निबंध | Tiranga Nibandh Marathi |

तिरंगा झेंड्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व अशा बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

पाऊस पडलाच नाही तर – मराठी निबंध | Paus Padlach Nahi Tar Nibandh

सजीवसृष्टीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस पडलाच नाही तर काय होईल? अशा कल्पनेचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

माझा आवडता विषय – गणित मराठी निबंध | Majha Avadta Vishay Ganit Nibandh

गणित हा विषय एका विद्यार्थ्याला का आवडतो या प्रश्नाची सर्व उत्तरे या निबंधात स्पष्ट करण्यात आलेली आहेत.

माझी पावसाळ्यातील सहल – मराठी निबंध | Majhi Pavsalyatil Sahal Nibandh |

या निबंधात पावसाळ्यात सहलीसाठी विविध ठिकाणी फिरायला गेल्यावर आलेल्या अनुभवांचे वर्णन करण्यात आलेले आहे.

फाटक्या पुस्तकाची आत्मकथा – मराठी निबंध | Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh |

या निबंधात एका जुन्या, फाटक्या पुस्तकाचे अनुभव सांगण्यात आलेले आहेत. पुस्तकाला वाटणाऱ्या भावना व विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत.