FD आणि RD म्हणजे काय –

FD आणि RD गुंतवणूक काय असते आणि त्यामधील फरक काय असतो याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

फॉरेक्स ट्रेडिंग मराठी माहिती • Forex Trading Marathi Mahiti •

फॉरेक्स हा शब्द फॉरेन एक्स्चेंज (Foreign exchange) या शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ म्हणजे परकीय चलनातील व्यवहार!

सिबिल स्कोअर – मराठी माहिती • CIBIL Score Mahiti Marathi •

तुमचा क्रेडिट स्कोअर हा एक महत्त्वाचा आर्थिक सूचक आहे जो तुमच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.

जीवन विमा – मराठी माहिती | Life Insurance Marathi Mahiti |

जीवन विमा हा एक आर्थिक करार आहे जो विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर लाभार्थ्यांना (सामान्यतः कुटुंबातील सदस्यांना) पेआउट प्रदान करतो.

आर्थिक गुंतवणुकीचे प्रकार / पर्याय _ Financial Investment Types/Options

आर्थिक गुंतवणूक करून त्यावर लाभ मिळवणे हा उद्देश्य साध्य करतच गुंतवणुकीवेळी त्यातील विविध पर्यायांचा देखील विचार केला जातो.

बजेट 2023 – काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग

• 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी 2.0 सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला. • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर करत होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सामान्य बजेटमध्ये काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते जाणून … Read more

फायनान्स – मराठी माहिती | Finance Marathi Mahiti |

फायनान्स म्हणजे काय, फायनान्सचे प्रकार आणि फायनान्सचे महत्त्व अशा विविध बाबी या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.