अभियंता दिन २०२३ – मराठी माहिती • Engineer’s Day 2023 •
भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. भारताचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.
भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. भारताचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.
वनक्षेत्र संवर्धित झाल्याने पृथ्वीवरील बहुतांश भाग हा प्रदूषण मुक्त राहण्यास मदत होईल जेणेकरून स्वच्छ पर्यावरण निर्मित होईल आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप असणार नाही.
मानवाच्या विकासासाठी योग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरत आहे. मानवासाठी शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर योग जीवनपद्धती उपयुक्त ठरलेली आहे.
पर्यावरण मानवासाठी आणि इतर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. अशा पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापनेची पूजा अशा विविध बाबींचे वर्णन या लेखात करण्यात आलेले आहे.
धूम्रपान निषेध दिनाचे महत्त्व, तो कसा साजरा केला जातो आणि या दिनाची थीम म्हणजे काय, अशा विविध बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
अन्न सुरक्षेचे महत्त्व, अन्न सुरक्षेविषयीचे संदेश आणि अन्न सुरक्षा दिनाची रूपरेखा (थीम) अशा विविध मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.