आपला राष्ट्रध्वज तिरंगा – मराठी निबंध | Tiranga Nibandh Marathi |

तिरंगा झेंड्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व अशा बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

पाऊस पडलाच नाही तर – मराठी निबंध | Paus Padlach Nahi Tar Nibandh

सजीवसृष्टीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस पडलाच नाही तर काय होईल? अशा कल्पनेचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

माझा आवडता विषय – गणित मराठी निबंध | Majha Avadta Vishay Ganit Nibandh

गणित हा विषय एका विद्यार्थ्याला का आवडतो या प्रश्नाची सर्व उत्तरे या निबंधात स्पष्ट करण्यात आलेली आहेत.

पाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागला तर – मराठी निबंध

पाणी हे निसर्गात सहज उपलब्ध असताना मानवाने आपल्या जीवनशैलीत कमालीचा बदल करवून घेत त्याच पाण्याची किंमत मोजायला सुरुवात केलेली आहे.

माझी पावसाळ्यातील सहल – मराठी निबंध | Majhi Pavsalyatil Sahal Nibandh |

या निबंधात पावसाळ्यात सहलीसाठी विविध ठिकाणी फिरायला गेल्यावर आलेल्या अनुभवांचे वर्णन करण्यात आलेले आहे.

फाटक्या पुस्तकाची आत्मकथा – मराठी निबंध | Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh |

या निबंधात एका जुन्या, फाटक्या पुस्तकाचे अनुभव सांगण्यात आलेले आहेत. पुस्तकाला वाटणाऱ्या भावना व विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत.

नेत्रदान हेच श्रेष्ठ दान – मराठी निबंध | Netra Dan Hech Sreshth Dan Nibandh |

आपले डोळे हे आपल्या मृत्यूनंतर कोणाची तरी दृष्टी बनू शकतात याची जाणीव समाजमनात रुजणे गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिन – मराठी निबंध | Jagatik Paryavaran Din Nibandh Marathi |

या निबंधात पर्यावरण दिन कधी व कसा साजरा केला जातो हे सांगण्यात आलेले आहे तसेच पर्यावरण दिनाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.

माझा आवडता विषय – मराठी (निबंध लेखन) | Majha Avadta Vishay – Marathi

या निबंधात मराठी हा विषय का आवडतो, मराठी विषयाचे महत्त्व आणि मराठी विषयाचे भवितव्य अशा बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.