Veg Kolhapuri Recipe in Marathi । झणझणीत व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठीमध्ये!

ढाबे आणि हॉटेल्समध्ये पनीरनंतर कुठला पदार्थ प्रसिध्द झाला तर तो व्हेज कोल्हापुरी आहे. शाकाहारी लोक आवर्जून व्हेज कोल्हापुरी मागवतात. असा हा पदार्थ खूप चमचमीत आणि झणझणीत लागतो. थोडा तिखट असल्याने सोबत टोमॅटो किंवा कोशिंबीर खायला घ्यावी. जेवणाची मस्त मज्जा येते. आज आपण घरगुती मस्त व्हेज कोल्हापुरी बनवायला शिकणार आहोत की ज्यामध्ये खूप कमी कष्ट आहेत … Read more

Recipe for appe in Marathi । डाळींचे पौष्टिक आप्पे कसे बनवावे!

तुम्ही जर शाकाहारी असाल किंवा मांसाहार करून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच डाळींचे पौष्टिक , सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्व यांनी युक्त असे ” आप्पे ” बनवू शकता. आप्पे नाश्त्यासाठी खूपच उपयुक्त असा पदार्थ आहे. आप्पे खूपच कमी वेळेत बनत असल्याने तुम्ही ही सुट्टी दिवशी हा बेत करू शकता. Appe recipe ingredients साहित्य … Read more

Upma recipe in Marathi । चविष्ट उपमा कसा बनवला जातो !

गोड शिरा आणि उपीट हे दोन मस्त रव्याचे पदार्थ आहेत जे आपण नाश्त्याला बनवू शकतो. उपीट या पदार्थाला दुसरे नाव म्हणजे ” उपमा “. लगच्यालगेच तयार होणारा आणि चविष्ट असा हा पदार्थ कसा बनवावा याची सोप्पी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Upma recipe ingredients :साहित्य: १. रवा – एक वाटी २. पाणी – दीड छोटे … Read more

Paneer recipe in Marathi । स्वादिष्ट मटर पनीर कसे बनवाल?

महाराष्ट्रात पनीर खूपच प्रसिद्ध होत आहे. अगोदर फक्त हॉटेल किंवा धाब्यावर खाल्ले जाणारे पनीर आता घरोघरी बनू लागले आहे. थोड्याशा खर्चात मस्तपैकी ४ – ५ जणांचं जेवण होऊन जातं. पनीर रेसिपी म्हटल की पनीर मसाला, पनीर टिक्का, मटर पनीर या पनीरच्या रेसिपींचे नाव प्रामुख्याने ध्यानात येते. या सर्व रेसिपी बनवायला खूपच साध्या आणि सोप्या आहेत. … Read more

Cake recipe in Marathi । मस्त चॉकलेट केक बनवा घरच्या घरी

केक खाणे कोणाला आवडत नाही ? प्रत्येक वाढदिवशी तर एका व्यक्तीचे २- ३ केक कापलेच जातात. प्रत्येक वेळी बाहेरूनच केक आणला पाहिजे असे नाही. तर तुम्ही घरच्या घरी एखादा स्वादिष्ट केक बनवू शकता. चॉकलेट केकची तर गोष्टच वेगळी. चला तर मग बनवूया चॉकलेट केक! Chocolate cake ingredientsसाहित्य: १. मैदा – २ कप २. कोको पावडर … Read more

Chicken 65 recipe in Marathi । घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा चिकन ६५!

chicken 65 पदार्थ आज भारतात आणि महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होत आहेत. चिकन ६५ हा देखील त्यातलाच एक चिकनचा पदार्थ. बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर खूप करावा लागणारा खर्च आणि वेळेअभावी तुम्ही chicken 65 recipe घरीदेखील बनवू शकता. Chicken 65 ingredients साहित्य – १. फ्रेश चिकन – ५०० ग्रॅम २. टोमॅटो – २ ३. हिरव्या मिरच्या – ३ … Read more

Dhokala recipe in Marathi । खमंग ढोकळा आता बनवा घरच्या घरी!

ढोकळा थोडासा आंबट अशा चवीचा नाश्त्यासाठी खूपच उत्तम असा पदार्थ आहे. ढोकळा खाताना जसा हळूहळू खावा लागतो नाहीतर घास लागतो. त्याप्रमाणे बनवताना देखील काळजी घ्यावी लागते. नाहीतर पीठ खाल्ल्यागत वाटते. उत्तम प्रकारे आपण ढोकळा कसा बनवू शकतो याची माहिती आम्ही या recipe in Marathi मध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की याचा लाभ घेऊ शकता आणि नाश्त्याचा … Read more

Masala Dosa Recipe in Marathi | मसाला डोसा बनवण्याचा सोप्पा विधी.

मसाला डोसा कोणाला आवडत नाही. आजकाल हॉटेल्स मध्ये गेल्यावर मसाला डोसा आवडीने ऑर्डर केला जातो. मसाला डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. या पदार्थाला चव ही चांगली आहे आणि मस्तपैकी खाताना आस्वाद देखील घेता येतो. चला तर मग जाणून घेऊ कसा बनवाल हा मसाला डोसा घरच्या घरी तेही कमीत कमी वेळेत ! Masala Dosa recipe … Read more

Gulkand Recipe in Marathi | गुलकंद बनवा घरच्या घरी !

गुलकंद रेसिपी (Gulkand Recipe) बनवण्यासाठी खूपच सोपा आहे. आयुर्वेदिक महत्त्व असणारा हा गुलकंद खूप मोठ्या प्रमाणावर केल्यास जोडधंदा बनू शकतो. गुलकंद खासकरून उन्हाळयात खातात. गुलकंद बनवण्यासाठी देशी लाल गुलाब वापरावेत. गुलाब शेती वाढवून तुम्ही हा पदार्थ बाहेरही विकू शकता. खडीसाखर आणि गुलाब पाकळ्या वापरून हा पदार्थ बनवला जातो. उन्हाळ्याचा होणारा दाह कमी करण्यासाठी डॉक्टर, वैद्य … Read more

Jalebi Recipe In Marathi |घरच्याघरी मस्त जिलेबी कशी बनवाल !

jalebi recipe

जिलेबी हा मिठाईचा पदार्थ महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी तर घरी जिलेबीचा बेत असतोच. चवीला गोड अशी जिलेबी विविध सार्वजनिक कार्यक्रमाला, उत्सवाला बनवली जाते. तुम्ही घरी जिलेबी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ कशी बनवावी Jalebi recipe in Marathi. Jalebi Recipe Ingredients साहित्य – १. मैदा … Read more