विद्यार्थी आणि मोबाईल (फायदे) – मराठी निबंध २ | Vidyarthi Ani Mobile Nibandh 2

विदयार्थ्यांना असणाऱ्या शंकांचे समाधान हे मोबाईलमुळे सहजशक्य कसे काय झालेले आहे, अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh

मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे.

जागतिक पर्यटन दिन – मराठी निबंध | Jagatik Paryatan Din Nibandh |

जागतिक पर्यटन दिन कधी व कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे, अशा बाबींचे वर्णन या निबंधात केलेले आहे.

व्यसन – मराठी कविता | Marathi Kavita – Vyasan

व्यसनाची सुरुवात आणि शेवट कसा होतो याची जाण असणे आणि त्यातून मुक्ती प्राप्त करणे अशा काही बाबींचे काव्यात्मक वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे.

हुंडा एक सामाजिक समस्या १० ओळी मराठी निबंध |

हुंडा देणे व स्वीकारणे या प्रथेमुळे मानवी वैवाहिक जीवन कसे काय कलंकित होत गेले आणि त्यानंतर ती कशी काय सामाजिक समस्या बनली अशा बाबींचे स्पष्टीकरण या निबंधात केलेले आहे.

दहेज एक अभिशाप – हिंदी निबंध | Dahej Ek Abhishap Hindi Nibandh

इस निबंध में दहेज प्रथा के कारण सामाजिक और पारिवारिक कलह, व्यक्तिगत हानि जैसे विभिन्न पहलुओं को समझाया गया है।

हुंडा एक सामाजिक समस्या – मराठी निबंध | Hunda Ek Samajik Samasya Nibandh

हुंडा प्रथेमुळे होणारे वैयक्तिक नुकसान व कुचंबना, सामाजिक व कौटुंबिक कलह अशा विविध प्रकारच्या बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Engineers Day 10 Lines Essay |

या निबंधात अभियंता दिनाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे तसेच तो कधी व कसा साजरा केला जातो या मुद्द्यांची चर्चा करण्यात आलेली आहे.

लम्पी रोग – मराठी माहिती | Lampi Rog Mahiti Marathi

लम्पी (Lampi) या संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे परंतु आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर या रोगाला आपण रोखू शकतो