मान्सूनचे केरळमध्ये आगमन, पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता.

monsoon hits kerala

जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागामध्ये येण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या विलंबानंतर मान्सूनने अखेर शनिवारी सकाळी केरळच्या किनाऱ्यावर प्रवेश केला. भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. पुढील चार दिवसांसाठी थ्रिसूर, एर्नाकुलम, मालप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्याना चेतावणी देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युन्जय महापात्रा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की मान्सूनने आज केरळवर … Read more

व्होडाफोनचा कुटुंबांसाठी नवीन रेड टुगेदर पोस्टपेड प्लॅन, 200 जीबी डेटा फक्त 999 मध्ये.

Vodafone Launches Red Together Postpaid Plans

ग्राहकांना त्यांच्या कुटुंबासाठी एकच पोस्टपेड प्लॅन असावा ह्या हेतूने व्होडाफोन रेड टुगेदर पोर्टफोलिओ नवीन आकर्षक पोस्टपेड योजनेसह बाजारात उतरला आहे. नवीन लाइनअपमध्ये रू. 999 पोस्टपेड प्लॅनसह पाच कनेक्शन जोडण्याची क्षमता असेल व नवीन पोस्टपेड योजना रोलओव्हर सपोर्टसह 200 जीबी डेटा देईल. याव्यतिरिक्त, व्होडाफोनने अमेझॅन प्राइमचे एक वर्ष तसेच नवीनतम योजनेद्वारे व्होडाफोन प्ले अॅपवर विनामूल्य प्रवेश … Read more

आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक अॅकाॅन गाणार मराठीत?

Akon in Marathi

अॅकाॅन हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा असा जगप्रसिद्ध गायक. त्याने गायलेले ‘स्मॅक दॅट’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. त्याचे जगभरात करोडो फॅन्स आहेत. तसेच या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट ठरलं होत. आणि आता तो मराठीत आपल्या आवाजाची जादू चालवायला तयार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अॅकाॅन … Read more

सुपर 30 ट्रेलर: ऋतिक रोशन आनंद कुमार यांच्या भूमिकेत.

सुपर 30 ट्रेलर

सुपर 30 ही गणितज्ञ आनंद कुमार यांची कथा आहे जी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करते. रितिक रोशन अभिनीत सुपर 30 चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. ट्रेलर च्या प्रदर्शनानंतर लगेचच ट्रेलर ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साडेतीन मिनिटांचा ट्रेलर गणितज्ञ आनंद कुमार यांच्या शिक्षकांपासूनचा प्रवास दाखवतो तसेच आर्थिक कमकुवत विध्यार्थ्यांना शिकवताना दाखवलं गेलं … Read more

शिवाजी महाराजांवरच्या वादग्रस्त ट्विटनंतर अभिनेत्री पायल रोहतगीने मागितली माफी.

छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या वादग्रस्त ट्विटनंतर पायल रोहतगी ने स्पष्ट केले की, “मी केलेल्या ट्विट मुळे मराठी लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागते.” मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘जाति’ वर ट्विट टाकून वादविवादाचा कट रचल्यानंतर अभिनेत्री पायल रोहतगी ने सोमवारी माफी मागितली, परंतु सोशल मीडियावर आणि राजकीय पक्षांकडून तिची चांगलीच खबर घेण्यात आली. … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी.

राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे, औपचारिकपणे आज त्यांनी काँग्रेसला सोडले. लोकसभा निवडणुकीत पक्षाची अपयशी कामगिरी लक्षात घेता सुमारे 10 आमदार सोबत घेऊन भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हि शक्यता नाकारली असली तरी, अशा प्रकारे काही घडल्यास नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पक्षासाठी मोठा झटका असल्याचे सिद्ध … Read more

कोणत्या आजाराची सुरुवात असते हाता पायाला मुंग्या येणे? जाणून घ्या.

हाता पायाला मुंग्या येणे

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना हाता पायाला मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण … Read more

‘बिग बाॅस मराठी 2’ च्या घराबद्दलची काही माहिती नसलेली गुपिते.

बिग बॉस मराठी २

‘बिग बॉस मराठी 2’ च्या घराबद्दल नेहमीच उत्कंठा लागून राहिलेली असते. तसेच कार्यक्रमात उत्तरोत्तर रंग चढत आहे. कलाकारांचे स्वभाव, भांडणं यामुळे ‘बिग बॉस मराठी 2’ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत बिग बॉसचे ४ दिवस पूर्ण झाले असून या चार दिवसांमध्ये स्पर्धकांमध्ये मतभेद, गटबाजी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच बिग बॉसचं … Read more

त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, येथे वाचा टिप्स.

हेअर अँड स्किन केयर

उन्हाळा असो,हिवाळा असो किंवा पावसाळा, आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखणे फार आवश्यक आहे.तसेच प्रदूषणापासून वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. आपण घराच्या आत राहत असु किंवा बाहेर, प्रदूषण प्रत्येक ठिकाणी आढळते. आपल्याला अशा वातावरणात त्वचा आणि केस यांची खास काळजी घ्यावी लागते. एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हमधून बाहेर येणारे गॅस आपल्या त्वचेवर आणि … Read more

7 Mobile Apps जे आपल्याला दररोज नवीन काहीतरी शिकवू शकतात.

necessary mobile apps

Stanford Center on Longevity च्या अभ्यासाने निष्कर्ष काढला की “वृद्ध काळातील संज्ञानात्मक आरोग्य निरोगी आणि व्यस्त जीवनशैलींचे दीर्घकालीन प्रभाव दर्शविते,” आणि अशाच काही Apps ची चाचणी केली जी खरोखरच आपल्या मेंदूला चांगल्या गोष्टींसह भरतील, जसे की नवीन शब्दसंग्रह आणि प्रेरणादायक कल्पना. १.ब्लिंकिस्ट (Blinkist)- $ 4.17/महिना, आयओएस आणि अँड्रॉइड वर उपलब्ध. हे अँप 1000 हून अधिक प्रभावी … Read more