माझा आवडता ऋतू – पावसाळा (Updated) निबंध मराठी |

निबंधासाठी पाऊसाचे सुंदर वर्णन अपेक्षित असते. चला तर मग पाहूया कसा लिहाल, माझा आवडता ऋतू – पावसाळा हा निबंध!

भ्रष्टाचार – एक भस्मासुर मराठी निबंध | Corruption Essay In Marathi |

भ्रष्टाचार ही समस्या आत्ता नव्याने जन्मलेली नाही. तिची पाळेमुळे खूप खोल अंतर्मनात रुजलेली आहेत. अनियंत्रित व्यवस्था आणि त्यामुळे निर्माण झालेला स्वतःचा स्वार्थ हा भ्रष्टाचाराला कारणीभूत …

Read more

My father Essay in Marathi | माझे वडील – मराठी निबंध !

वडिलांचे प्रेम हे थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. माझे वडील तशाच पद्धतीचे आहेत. किंबहुना सर्वांचेच वडील तसे असतात. जास्त शब्दांनी व्यक्त न होता स्वतःचे …

Read more

महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi |

महात्मा गांधी हे एक थोर पुरुष होते. महामा गांधी यांच्या जीवनावरील मराठी निबंध अत्यंत समर्पक शब्दांत लिहायचा असतो.

Women’s Empowerment Essay in Marathi | स्त्री सशक्तीकरण – मराठी निबंध |

स्त्रियांचे सशक्तीकरण असा विषय महाविद्यालयीन जीवनात निबंध म्हणून लिहावा लागतो. हा निबंध सामाजिक विषय असल्याने या विषयातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. निबंध काल्पनिक रचनेत …

Read more

Essay On Swachha Bharat Abhiyan in Marathi | स्वच्छ भारत अभियान – निबंध!

स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे ज्यामध्ये भारत एक स्वच्छ आणि निरोगी राष्ट्र म्हणून उदयास येणे गरजेचे आहे असा …

Read more

खेळाचे महत्त्व – मराठी निबंध | khelache mahattva Essay in marathi

खेळ जीवनात खूप आवश्यक आहे. आयुष्यभर एखादा खेळ छंद म्हणून खेळत राहिलात तर नक्कीच एक आरोग्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता. त्यामुळे खेळाचे महत्त्व लहानपणीच कळाले …

Read more

विज्ञान शाप की वरदान । Vidnyan Shap Ki Vardan Essay in Marathi |

विज्ञान आपल्या जीवनात अनेक बदल घेऊन आलेले आहे. मागील शतकात झालेल्या प्रचंड अभ्यासाने भौतिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. …

Read more

माझा आवडता सण – दिवाळी मराठी निबंध | Essay On Diwali In Marathi |

दिवाळी या सणाबद्दल निबंध लिहताना तो सण का आवडतो, तसेच त्या सणाला केले जाणारे विविध विधी, उपक्रम यांच्याबद्दल माहिती लिहणे अपेक्षित असते.