वेळेचे नियोजन मराठी निबंध | Time Management Essay In Marathi |

Veleche Niyojan Marathi Nibandh

वेळ आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आयुष्य म्हणजेच वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. वेळेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असले पाहिजे. …

Read more

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Education Essay In Marathi |

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध

माणसाच्या जगण्याचा अर्थच शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे शाळेतले शिक्षण असा अर्थ घेऊ नका तर जीवनाची चाललेली वाटचाल ही शिक्षणाने समृद्ध बनत असते. त्यामुळे शिक्षणाचे महत्व …

Read more

बेरोजगारी मराठी निबंध | Unemployment Essay In Marathi | Marathi Nibandh ।

unemployment Essay In Marathi

बेरोजगारी ही समस्या पाहता त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु दिवसेंदिवस ही समस्या वाढतच आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून शिक्षण पद्धतीतले …

Read more

योगा मराठी निबंध ! योगासनांचे महत्त्व | Yoga Essay In Marathi |

Yoga Essay In Marathi

योगा ( Yoga ) ही गोष्ट खूप व्यापक आहे. योगा म्हणजे एकता. सर्व सजीव निर्जीव घटकांची एकता! ती एकता नुसती शाब्दिक नाही तर अनुभवातून आलेली …

Read more

माझा देश भारत मराठी निबंध ! Essay On India In Marathi | India Essay ।

India Essay In Marathi

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध राज्यांच्या प्रादेशिक सीमा, सांस्कृतिक इतिहास, भाषेतील वैविध्य या देशाला एकत्र बांधून आहे. भारत देशाची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक …

Read more

मदर टेरेसा – मराठी निबंध! Mother Teresa Essay In Marathi |

मदर टेरेसा - मराठी निबंध

मदर टेरेसा या थोर समाजसेविका होत्या. त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तसेच त्यांचा भारतरत्न आणि पद्मश्री देऊन देखील सन्मान करण्यात आला आहे. अशा या …

Read more

पंडित जवाहरलाल नेहरू – मराठी निबंध! Jawaharlal Nehru Essay In Marathi |

My Favorite Leader - Jawaharlal Nehru Essay

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन हे स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतर जबाबदारीने सांभाळलेले पंतप्रधानपद यामध्ये विभागले जाऊ शकते. त्यांच्या आयुष्याची आणि संघर्षमय राजकीय प्रवासाची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना …

Read more

लालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ! Lal Bahadur Shastri Essay In Marathi |

Lal Bahadur Shastri Essay In Marathi

लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, थोर देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी होते. माझा आवडता नेता या प्रकारात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग यांचा …

Read more

स्वामी विवेकानंद मराठी निबंध ! Swami Vivekananda Essay In Marathi |

स्वामी विवेकानंद भाषण

स्वामी विवेकानंद हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर निबंध लिहल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाविषयी समजते. त्यांची धर्मनिष्ठा आणि तर्कदेखील समजतो. हा निबंध …

Read more

ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध | APJ Abdul Kalam Essay In Marathi |

APJ Abdul Kalam Marathi Nibandh

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन म्हणजे विज्ञानाप्रती, देशाप्रती, समाजाप्रती वाहिलेले एक अग्निकुंड आहे. भारताला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने भारलेल्या या महान व्यक्तीची …

Read more