गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh •
आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे.
आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे.
रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील आम्ही रंगपंचमी अगदी मनमुराद खेळलो.
आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.
निसर्गाचा सहवास हा एखाद्या मित्रासारखाच असतो अगदी निरपेक्ष आणि स्वच्छंदी! अशा आशयाच्या या निबंधात निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.
प्राणी संग्रहालय हे जवळजवळ पाच एकर क्षेत्रात पसरले होते. प्राणी संग्रहालयाला एक भव्यदिव्य असे प्रवेशद्वार होते.
एखादी खुर्ची बोलायला लागल्यावर आपण त्या खुर्चीशी कसा काय संवाद साधू शकू, अशा कल्पनेचे वर्णन खुर्ची बोलू लागली तर या निबंधात करायचे असते.
जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.
या निबंधात चालण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच चालण्यामुळे आरोग्य कसे सुधारते याचीही चर्चा करण्यात आलेली आहे.
मोर हा त्याच्या रंगीबेरंगी आणि सुशोभित पंखांसाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. मोराचा रंग आणि खुललेला पिसारा हा अधिक आकर्षणाचा मुद्दा असतो.
या निबंधात प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखातून नक्कीच मिळेल.