शाहरुखला गौरवण्यात येईल ‘एक्सेलेन्स इन सिनेमा’ पुरस्काराने.
मेलबर्न येथे होणार्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान व्हिक्टोरियन राज्यपाल लिंडा डेसाऊ हा पुरस्कार शाहरुख ला प्रदान करतील. शाहरुख खान या सोहळ्यात प्रमुख अथिति म्हणून …