prasthanam teaser

टीझरची सुरूवात संजय दत्तच्या व्हॉईस ओव्हरने होते संजय दत्त म्हणतो, “‘अगर हक दोगे तो रामायण शुरू होगी, अगर छीनोगे तो महाभारत शुरू होगी”

त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय दत्तचा ‘प्रस्थानम’चा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘ओशाम’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. तेलगूमध्ये हा 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. टीझरमध्ये संजय दत्तचा लुक आणि व्यक्तिरेखा खूपच आकर्षित आणि वेगळी दिसत आहे.

यात संजय दत्त प्रमुख भूमिका साकारत आहे कुर्ता आणि टिळक लावलेला संजयचा लूक बर्‍यापैकी प्रभावी आहे. टीझर मध्ये लखनौच्या लोकेशनवरील उत्कृष्ट शॉट्स दाखवण्यात आले आहेत. तसेच हि गोष्ट घर, राजकारण आणि सम्जकारां यावर आधारित असलेली आढळते. तसेच यात स्टार कास्ट देखी तगडी आहे.

टीझरमध्ये संजू बाबाशिवाय मनीषा कोईराला आणि अली फजल हेही दिसले आहेत. याशिवाय या चित्रपटात जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमयारा दश्तूर देखील आहेत. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने हि फिल्म प्रोड्युस केली आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

नवरा-बायकोच्या हलक्या-फुलक्या नात्यामधील गंमत ‘आणि काय हवं…?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here