अमरनाथ यात्रेवरील दहशदवादी हल्ल्याचा कट रोखण्यात सैन्यदल यशस्वी.
सुरक्षा दलांनी अमरनाथ यात्रेवरील मोठा हल्ला उधळून लावला आहे. सीआरपीएफ, जम्मू-कश्मीर पोलिस आणि लष्कराने शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, …