नारळाच्या झाडाचे महत्त्व _
नारळ हे एक बहुपयोगी असे झाड आहे. नारळाचे झाड हे उंचच उंच आणि आकर्षक दिसत असते. त्याची सुंदरता ही त्याच्याकडे बघताक्षणी जाणवते.
नारळ हे एक बहुपयोगी असे झाड आहे. नारळाचे झाड हे उंचच उंच आणि आकर्षक दिसत असते. त्याची सुंदरता ही त्याच्याकडे बघताक्षणी जाणवते.
रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील आम्ही रंगपंचमी अगदी मनमुराद खेळलो.
आज इस मंच पर एकत्रित हुए सभी शिक्षकों, गैर-शिक्षण कर्मचारियों और प्राचार्यों के साथ-साथ सभी छात्रों और उनके अभिभावकों को मेरा प्रणाम!
पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येणाऱ्या भाषणाविषयी विस्तृत स्वरूपाची माहिती या लेखात दिलेली आहे.
आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.
The present article is the Inaugural speech delivered at the Annual function (gathering) program.
आज या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार!
निसर्गाचा सहवास हा एखाद्या मित्रासारखाच असतो अगदी निरपेक्ष आणि स्वच्छंदी! अशा आशयाच्या या निबंधात निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.
कोणत्याही संसाधनांचा वापर न करता खेळले जाणारे विविध खेळ आजही या भूमीत खेळले जातात. लंगडी हा देखील त्यापैकीच एक खेळ!
प्राणी संग्रहालय हे जवळजवळ पाच एकर क्षेत्रात पसरले होते. प्राणी संग्रहालयाला एक भव्यदिव्य असे प्रवेशद्वार होते.