खुर्ची बोलू लागली तर – मराठी निबंध • Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi •

एखादी खुर्ची बोलायला लागल्यावर आपण त्या खुर्चीशी कसा काय संवाद साधू शकू, अशा कल्पनेचे वर्णन खुर्ची बोलू लागली तर या निबंधात करायचे असते.