माझ्या शाळेचे ग्रंथालय – मराठी निबंध | My School Library Essay In Marathi |

प्रत्येकाला शाळेचे ग्रंथालय हे अत्यंत महत्त्वाचे दालन वाटत असते. अभ्यास, वाचन, चिंतन व मनन अशा बाबी ग्रंथालयाच्या शांत वातावरणात सहज करता येतात.