क्रोध व्यवस्थापन – रागावर नियंत्रण कसे ठेवावे (How to Control Anger)

क्रोध (राग) आल्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो परंतु थोडासा अवधी दिल्यास आणि संयम ठेवल्यास आपल्याला क्रोध व्यवस्थापन करता येऊ शकते.