केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल | Kevdyach Paan Tu Lyrics

प्रस्तुत लेख हा केवड्याचं पान तू या गाण्याचे मराठीतील बोल आहेत. हे प्रसिद्ध गाणं गुणगुणण्यासाठी आपल्याला त्या गाण्याचे lyrics हवे असतात. त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल…

केवड्याचं पान तू • Kevadyach Paan Tu •

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू…
सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू…

तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना
तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली
जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

Leave a Comment