स्वामिनिष्ठ प्रतापराव गुजर आणि ‘ वेडात मराठे वीर दौडले सात..’ या कवितेचा संबंध!
सात मावळ्यांच्या महापराक्रमामुळे स्वराज्याच्या वाटचालीस एक नवीनच दिशा मिळालेली होती. एक ऐतिहासिक घटना ज्यात असे अविश्वसनीय शौर्य मराठ्यांनी दाखवले की पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरक अशी …