आयपीएल २०२४ लिलाव _ सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी
आयपीएल लिलाव दिनांक १९ डिसेंबर २०२३ या दिवशी दुबई येथे पार पडला. हा लिलाव इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या सीझनसाठी झालेला आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर झाला.

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा सट्टा खेळला असून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.