Dal Tadka Recipe in Marathi | डाळ तडका बनवा सोप्या पद्धतीने !

डाळ तडका (Dal Tadka) कोणाला आवडत नाही? आजची पिढी ही आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदातरी धाब्यावर जेवायला जातेच. अशातच काही जण जर शाकाहारी असले तर हमखास भाताबरोबर डाळ तडका मागवतात. तडका मारलेली डाळ ही खूपच चविष्ट लागते. तुम्हीही घरच्याघरी डाळ तडका बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. Dal Tadka Recipe Ingredientsसाहित्य : • तुरीची डाळ अर्धी वाटी • … Read more