अनारसे रेसिपी बनवा अगदी सोप्या पद्धतीने! Anarse Recipe in Marathi |

दिवाळीत अनारसे हमखास बनवले जाते. अनारसे बनवण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज लागत नाही परंतु अनारसे पीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. चवीला गोड असा हा पदार्थ आपण नाश्त्याला देखील खाऊ शकतो. चला तर मग बघू अनारसे कसे बनवावे. Anarse Recipe Ingredients : साहित्य: • तांदूळ – १ वाटी • किसलेला गूळ – १ वाटी • तूप … Read more