शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | Shalecha Pahila Divas Nibandh Marathi |

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा सुरू होत असते. तेव्हा नवीन वर्गातील पहिल्या दिवसाचे वातावरण अगदीच वेगळे भासत असते.