या जिओ सिम ऑफर ने उडवले सगळ्या कंपन्यांचे होश! मार्केटमध्ये आला आहे हा नवीन प्लॅन.

जिओ कंपनी काहीतरी वेगळे प्लान देण्याच्यादृष्टीने नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे. त्यांनी याचा उपयोग करून यावेळी आणलेली आहे एक वेगळीच ऑफर. सर्व सिमकार्ड कंपन्यांचे आत्ताचे प्लान जर बघितले तर लक्षात येईल की त्यांनी तीन तीन महिन्याचे प्लान दिलेले आहेत तरी काही एक एक महिन्याचे प्लान सुद्धा आहेत, तरीही काही कस्टमर या ऑफर खुश नाहीत त्यांना हवाय एक मोठा प्लान!       

या सर्वांचा विचार करत जिओ कंपनीने आणला आहे आपला आजपर्यंत चा सर्वात मोठा प्लान या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लान मध्ये व्हॅलिडीटी सहा महिन्यांची आहे. या सहा महिन्यात तुम्ही दररोज ५०० एम बी इंटरनेट डेटा व ९०० एसेमेस यांचा वापर करू शकता तसेच अनलिमिटेड फ्री कॉलिंग देखील करू शकता. याची किंमत आहे फक्त ५९४. याबरोबरच तीन महिन्याचा प्लान देखील या ऑफर मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही २९७ चा रिचार्ज करून मिळवू शकता ५०० एम बी इंटरनेट आणि ९०० एस एम एस दररोज व अनलिमिटेड फ्री कॉलिंग! या ऑफर चे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इंटरनेट डेटा वापरू शकता तोही ५०० एम बी पर्यंत!             

आजच्या कस्टमरची मागणी पाहता इंटरनेट वापरताना तो जास्त काही डाउनलोड करत नाही आणि व्हिडिओ पाहायचे असल्यास फक्त युट्युबचा वापर करतो. युट्युब खूप कमी प्रमाणात वापर करणाऱ्यांसाठी हा खूपच चांगला प्लान आहे. यावरून असे लक्षात येते कि याचा उपयोग करू शकतील जसे की नोकरदार वर्ग, विद्यार्थी हे जास्त युट्युब पाहत नाहीत. युट्युब पाहताना त्यांचा वापर खूपच कमी असतो, अशावेळी त्यांचा खूप सारा डेटा हा शिल्लक राहिलेले असतो त्यामुळे या प्लॅनमध्ये दिलेले ५०० एम बी हे त्यांच्यासाठी पुरेसे ठरू शकते. नऊशे एसेमेस हेदेखील जास्तच होतात. आज आपण पाहिले तर अनलिमिटेड कॉलिंग ही गरजच आहे आणि त्यांनी ती गरज पूर्ण केलेली आहे.       

जिओ सर्व स्पर्धेत अग्रेसर आहे. त्यांनी गावोगावी केलेल्या टॉवर निर्मितीमध्ये पुरेसे यश प्राप्त झालेले आहे आज खूप साऱ्या लोकांचा आपल्या सिमचा जिओ मध्ये पोर्ट करण्याकडे कल आहे.

हे जरूर वाचा- हेच ते चमत्कारिक मंदिर ज्याचे खांब हवेत तरंगतात…शास्त्रज्ञांनाही अजून उलगडले नाही याचे रहस्य.

Leave a Comment