नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पोलीस भरती संबंधी नवीन जाहिरात.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाने Gadchiroli Police Bharti 2022 अंतर्गत शिपाई पोलीस पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक अर्जदार त्यासाठी अर्ज करु शकतात. अधिक तपशील खाली दिलेला आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) अधिनियम 2011 आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली आस्थापना 31/12/2020 रोजी 136 रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात येत आहे.
Table of Contents
गडचिरोली पोलीस भरती 2022
विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी गडचिरोली पोलीस (गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग) कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. शिपाई पोलीस पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 136 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीचे रोजगार ठिकाण गडचिरोली आहे.
गडचिरोली पोलीस भरती २०२२ साठी अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे. गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022, गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
पद: | शिपाई पोलीस |
शैक्षणिक पात्रता: | उमेदवार 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असावा. |
पदसंख्या: | 136 |
अर्ज पद्धती: | Offline |
नोकरी ठिकाण: | गडचिरोली |
अर्ज शुल्क: | खुला प्रवर्ग – रु. 450/- मागास प्रवर्ग – रु. 350/- |
अर्ज पाठविण्याचा पत्ता: | गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 5 जून 2022 |
गडचिरोली शिपाई पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०५/०६/२०२२ रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे.
१. खुला : किमान १८ वर्षे, कमाल २८ वर्षे.
२. मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती) : किमान १८ वर्षे, कमाल ३३ वर्षे.
३. प्रकल्पग्रस्त उमेदवार: किमान १८ वर्षे, कमाल ४५ वर्षे.
भूकंपग्रस्त उमेदवार: किमान १८ वर्षे कमल ४५ वर्षे.
सविस्तर माहितीसाठी तुम्ही official website पाहू शकता. त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.
गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022 कसा अर्ज करावा?
- शिपाई पोलीस पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज gadchirolipolice.gov.in व mahapolice.gov.in. वरून डाउनलोड करता येईल.
- अर्ज 21 मे 2022 पासून उपलब्ध होतील.
- उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Gadchiroli Police Recruitment 2022 महत्वाच्या लिंक्स
संपूर्ण जाहिरात | READ |
Official Website | CLICK HERE |