Paneer Paratha Recipe in Marathi | पौष्टिक पनीर पराठा रेसिपी !

पराठा बनवणे खूपच सोपे आहे. वेगळी भाजी न बनवता फक्त पनीर पराठा बनवून तुम्ही मस्तपैकी पोटभरून आस्वाद घेऊ शकता. पनीर पराठा हा उत्तर भारतात जास्त बनवला जातो परंतु त्याची सर आता सर्वच ठिकाणी येत आहे. पनीर पराठा बनवण्यासाठी अत्यल्प साहित्य आवश्यक आहे. Paneer Paratha Recipe Ingredients साहित्य – • पनीर – २५० ग्रॅम• गव्हाचे पीठ … Read more