माझी आई – १० ओळी मराठी निबंध | Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi |

प्रत्येक लहान मुलासाठी आई म्हणजेच सर्वस्व असते. तिचा जिव्हाळा आणि आपुलकी ही प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर टिकून राहते.