आयपीएल २०२४ – सर्व संघांची कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची लिस्ट –

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. त्याअगोदर सर्व संघांनी आपली कायम खेळाडू आणि सोडलेले खेळाडू अशी यादी जाहीर केलेली आहे.