ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत…
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी 16 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार आहेत. यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. …