आयसीसी कसोटी क्रमवारीत आश्विन, जडेजा चमकले _

फलंदाजांच्या यादीत जो रूट अव्वल स्थानावर आणि गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन तर अष्टपैलू खेळाडूंत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर विराजमान