शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi
महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.
महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज ( chhatrapati Shivaji Maharaj ) हे युगपुरूष होते. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतले. त्यांचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण …