भारताचा रोमांचक विजय! भारत विरूद्ध इंग्लंड | India Vs England 4th Test

भारताने शेवटच्या दिवशी अप्रतिम खेळ करत चौथी कसोटी जिंकलेली आहे. भारत मालिकेत आता 2-1 ने आघाडीवर आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड – चौथा कसोटी सामना | कोण मारेल बाजी?

भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेला चौथा कसोटी सामना चांगलाच रंगात आलेला आहे. आज सामन्याचा निर्णायक पाचवा दिवस आहे.