टाटा प्ले म्हणजे काय! Tata play Information In Marathi |

टाटा स्काय हा डिजिटल सेट टॉप बॉक्स आता टाटा प्ले म्हणून अस्तित्वात आलेला आहे. टाटा स्काय हा टाटा प्ले म्हणून रिब्रांड झालेला आहे.