जागतिक योग दिवस 2023 _ मराठी माहिती • International Yoga Day 2023

मानवाच्या विकासासाठी योग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरत आहे. मानवासाठी शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर योग जीवनपद्धती उपयुक्त ठरलेली आहे.