अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर –

रामदर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.