श्रीखंड कसे बनवावे ! Shrikhand Recipe in Marathi |

सणाला किंवा सुट्टीच्या दिवशी काही गोडधोड जेवण केले तर श्रीखंड नक्कीच अशा जेवणात समाविष्ट असतो. श्रीखंड बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य अगदी अल्प आहे. प्रत्येक वेळी श्रीखंड विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरचे घरी श्रीखंड तयार करू शकता. चला तर मग पाहुयात श्रीखंड कसे बनवावे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने ! Shrikhand Recipe Ingredients: साहित्य: • दही – … Read more