मीका सिंगवर बंदी, पाकिस्तानमध्ये जाऊन गायले गाणे…

mika Singh banned by Bollywood

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही काळापासून तणावाचे वातावरण सुरू आहे. त्याचवेळी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंग पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स देऊन वाईट प्रकारे अडकला आहे. मीका सिंग ला गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रियाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी सोहळ्यात मीका सिंगने गाणे गायल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी … Read more