इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test

जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ५९ धावसंख्येवर डकेट (२१) कुलदीप यादवचा शिकार ठरला. इंग्लंडतर्फे क्रोलीने तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ७८ चेंडूत ७६ धावा काढल्या. त्याचा अडथळा … Read more

भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात

जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.