प्रस्तुत लेखात क अक्षरावरून मुलींची नावे (K varun mulinchi nave Marathi) देण्यात आलेली आहेत. नामकरण विधी होण्याआधी सर्व माता पिता आपल्या मुलीचे नाव काय ठेवावे या विचारात असतात. जर तुम्हाला आपल्या मुलीचे नाव “क” या अक्षरावरून ठेवायचे असेल तर हा लेख तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल.
भारतीय संस्कृतीत एका विशिष्ट प्रकारे मुलगा अथवा मुलीला नावाने ओळखले जाते. साधू, महात्मा, अथवा पंडित – पुरोहित हे मुलांच्या संस्कारांवरून त्यांची मानवी जीवनातील गती ओळखतात आणि योग्य प्रकारचे नावाचे आद्याक्षर सांगतात.
एकदा का सुरुवातीचे अक्षर कळाले की मग धावपळ सुरू होते ती नाव शोधण्याची! आज ते काम एका क्षणात शक्य आहे कारण इंटरनेट आणि मोबाईल आजच्या काळात उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त keyword वापरून शोधाशोध करायची आहे.
पूर्वी देवी देवता, नदी, किंवा स्त्रैण शक्तीची जी नावे असतील ती ठेवली जायची परंतु आता आधुनिक काळात मुलींची नावे ठेवताना देखील खूप विचार केला जात आहे. जर मुलीचे नाव क या अक्षरावरून ठेवायचे असेल तर याच संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही आमच्या साईटवर घेऊन आलेलो आहोत क अक्षरावरून नावांची यादी!
क अक्षरावरून मुलींची नावे व त्यांचे अर्थ | Marathi Baby Girl Names Starting With K
कौमुदी – चांदणी, पौर्णिमा
कयना – विद्रोही
कुसुमिता – उमललेले फूल
काव्या – कविता
कृपा – उपकार, दया, देवाचा आशीर्वाद
कलिका – कळी
कायरा – शांतिपूर्ण, अद्वितीय
केशा – अत्यानंद
किंजल – नदीकिनारा
कश्मीरा – काश्मीरहून येणारी
करीना – शुद्ध, निर्दोष, निष्पाप
कृष्णा – रात्र, प्रेम, शांती
कोंपल – अंकुर
कविता – कवीने केलेली रचना
काजल – डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
कोमल – नाजुक, सुंदर
कोयना – कोकिळा, नदीचे एक नाव
कनुशी – प्रिय, आत्मीय
करिश्मा – चमत्कार, जादू
कैवल्या – मोक्ष, परमानंद
काम्या – सुंदर, परिश्रमी, सफल
कियारा – स्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
किंशुक – एक सुंदर लाल फूल
किसलय – नवीन पालवी
कौमुदी – चांदणी, पौर्णिमा
कयना – विद्रोही
कुसुमिता – उमललेले फूल
कैवल्या – मोक्ष, परमानंद
करूणा – दयाळू
कल्पना – आभास
कलिका – पार्वती
कामदा – उदार
कामना – इच्छा
कुनिका – फूल
कुंदा – चमेली
कस्तूरी – हरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
किरण – प्रकाश झोत, प्रकाशाची रेषा
कावेरी – एक नदी
कीर्ती – प्रसिद्धी
कुजा – देवी दुर्गेचे एक नाव
कृषिका – ध्येयासाठी कठीण श्रम करणारी
कृपी – द्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव
कोमिला – नाजूक शरीर असलेली
किश्वर – देश, क्षेत्र
कीर्तिका – प्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
कपिला – एक दिव्य गाय
कुमुदिनी – पांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कुमकुम – सिंदूर
कर्रूरा – राक्षसांचा नाश करणारी
कृष्णवेणी – नदी, केसांची बट
कौशिकी – देवी दुर्गेचे एक नाव
किराती – देवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
कांचन – सोने, धन, चमकदार
किमया – चमत्कार, देवी
कियाना – प्रकाश, चंद्रमा देवी
केयरा – पाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूर – फिनिक्स सारखा पक्षी
कामेश्वरी – देवी पार्वतीचे एक नाव
कमलाक्षी – कमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षी – देवी पार्वती, देवी लक्ष्मी
केनिशा – सुंदर जीवन
केलका – चंचल, कलात्मक
केरा – शांतिपूर्ण, अद्वितीय
कीर्तिशा – प्रसिद्धि
कीर्तना – भजन
काया – शरीर, मोठी बहीण
काहिनी – युवा, उत्साही
कामदा – उदार, त्यागी, दानी
कविश्री – कवयित्री, देवी लक्ष्मी
कौशिका – प्रेम आणि स्नेहाची भावना
कात्यायनी – देवी पार्वतीचे एक रूप
काशवी – उज्जवल, चमकदार
कादंबिनी – मेघमाला
कनक – सोन्याने बनलेली
केसर – एक सुगंधित पदार्थ
कशनी – देवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
काशी – पवित्र तीर्थस्थान
कर्णप्रिया – कानांना ऐकायला चांगले वाटणारे
कनुप्रिया – राधा
कंगना – हातात घालायचा दागिना
कांची – सोन्यासारखे चमकदार
कल्पका – कल्पना करणारी
कमलजा – कमळातून निर्माण झालेला
कमलालया – आनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामाख्या – देवी दुर्गा
कल्याणी – शुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कालिंदी – यमुना नदीचे नाव
कनिका – छोटा कण
कोकिला – कोकिळा, मधुर आवाज असणारी
कलापिनी – मोर
कुहू – कोकिळेचे मधुर बोल
कामिनी – एक सुंदर महिला
काव्यांजली – कविता
कामिता – इच्छित
कनकप्रिया – देवावर प्रेम करणारी
कनिष्का – लघु, छोटी
किशोरी – युवती
कादम्बरी – देवी, उपन्यास
तुम्हाला क अक्षरावरून मुलींची नावे (K varun mulinchi nave marathi) लेख हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…