महाराष्ट्रात पुण्याला शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. याच पुण्यात ज्ञानदानाचे काम वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. एम पी एस सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लाखो विद्यार्थ्यांना पाहिजे असते. याचाच दूरगामी विचार करता अनेक संस्था, कोचिंग क्लास या क्षेत्रात कार्यरत आहेत.
Table of Contents
१. पायोनियर अकॅडमी –
पुण्यातील एक अग्रगण्य एमपीएससी क्लासेस अकॅडमी म्हणून पायोनियर ओळखली जाते. स्वतंत्र बॅचेस, योग्य सराव, आणि अनुभवी शिक्षक वर्ग यांचा मिलाप म्हणजे पायोनियर अकॅडमी. या अकादमीमध्ये तज्ञ शिक्षकांचा समावेश आहे, ज्यांना विद्यार्थ्यांना कसे हाताळायचे आणि त्यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या हे माहित आहे. पायाभूत सुविधा खूपच चांगल्या आहेत. या अकॅडमीची अभ्यास सामग्री योग्य आणि अभ्यासक्रमानुसार आहे.
वैशिष्ट्ये –
– तज्ञ व अनुभवी शिक्षक
– स्वतंत्र बॅचेस
– शिकण्यायोग्य वातावरण
– स्पर्धा परीक्षेचे अचूक आकलन
संपर्क – ८०९६२९५२५३ <8096295253>
२. गोल्डन करिअर अकॅडमी
एक नावाजलेली करिअर अकॅडमी. असंख्य मुलांनी येथून आपले नशीब उजळून घेतले आहे. अनेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कोचिंग येथे केले जाते. परंतु एम.पी.एस.सी साठी ही अकॅडमी बेस्ट आहे. गोल्डन करियर अकॅडमी शैक्षणिक सेवा प्रदान करते. आम्ही सोयीस्कर शिक्षण प्रदान करतो आणि विद्यार्थ्यांना योग्य शुल्कामध्ये यश मिळविण्यास मदत करतो. विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण आणि कौशल्य वाढविण्यासाठी अचूक आणि आवश्यक माहितीचे प्रशिक्षण दिले जाते.
वैशिष्ट्ये:
– अनुभवी शिक्षक
– मूलभूत ज्ञान
– अद्ययावत अभ्यास साहित्य.
– विद्यार्थ्यांच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता.
– शिकण्यायोग्य वातावरण
संपर्क – ९७६६३७२३२६ <9766372326>
३. पृथ्वी अकॅडमी
शिकवणीची गुणवत्ता लक्षात घेता ही अकॅडमी चांगलीच म्हणावी लागेल. पृथ्वी अकॅडमी एक नावाजलेली कोचिंग अकॅडमी आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत विकासावर खूप जोर दिला जातो. २००६ पासून कार्यरत असलेली ही संस्था अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.
वैशिष्ट्ये –
– शिक्षणासाठी योग्य वातावरण
– योग्य आणि माफक फी
– टेस्ट सीरिज
– तज्ञ शिक्षक व प्रशिक्षक
संपर्क – ८३९०५५४१६१ <8390554161>
४. चाणक्य मंडळ परिवार
एमपीएससी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात एक नावाजलेली अकॅडमी म्हणून चाणक्य मंडळाची ओळख आहे. चाणक्य मंडळाच्या पुण्यात २ शाखा आहेत. अनेक वर्षांचा अनुभव असलेली ही संस्था पुण्यातील नामांकित आणि अग्रगण्य संस्था आहे. सर्व स्पर्धा परीक्षांचे शिक्षण देत असलेल्या या संस्थेत विद्यार्थ्याचे कौशल्य आणि विकास यांवर भर दिला जातो.
वैशिष्ट्ये –
– अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग.
– स्वतंत्र बॅचेस.
– स्किल टेस्ट.
– उत्कृष्ट यशाची परंपरा.
– टेस्ट सीरिज.
संपर्क – ०२० २४३३८५४२
५. द युनिक अकॅडमी
पुणे आणि एमपीएससी चे नाते म्हणजे युनिक – पुणे असेच म्हटले जाते. एक अग्रगण्य मानली गेलेली अनुभवी संस्था म्हणून युनिक अकॅडमीची ओळख आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य या संस्थेतून घडवले. उत्तम शिक्षक वर्ग आणि सुयोग्य शिकवणी अशी वैशिष्ट्ये या संस्थेची सांगता येतील. यूपीएससी आणि एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन येथे केले जाते.
वैशिष्ट्ये –
– भव्य शिक्षण संकुल
– स्टडी मटेरियल
– अचूक विषयवार मार्गदर्शन
– कोशल्य विकास
– टेस्ट सीरिज ऑफलाईन आणि ऑनलाईन.
संपर्क – ८९६१०९७४६३ <8961097463> , ९८३१०९७४६३ <9831097463>
६. एच. व्ही. देसाई कॉम्पिटिटिव्ह सेंटर
सर्वोत्तम गुणवत्ता असलेली ही नामांकित संस्था अलीकडच्या काळात खूपच गाजलेली आहे. एमपीएससी अभ्यासक्रम तज्ञ शिक्षकांद्वारे शिकवला जातो. सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन येथे केले जाते. एमपीएससी साठी जर अचूक आणि योग्य मार्गदर्शन हवे असेल आणि कौशल्य विकास जर करावयाचा असेल तर तुम्ही या शैक्षणिक संस्थेला नक्कीच भेट दिली पाहिजे.
वैशिष्ट्ये
– अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग.
– प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन.
– टेस्ट सीरिज.
– सखोल शिक्षणावर भर.
संपर्क – ९५११६३५९३१ <9511635931>
७. राजपथ अकॅडमी
स्पर्धा परीक्षा आणि खासकरून एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी सुयोग्य मार्गदर्शन करणारी आणि हमखास माफक फी मध्ये भरघोस यश मिळवून देणारी संस्था म्हणजे “राजपथ अकॅडमी”. अलीकडील काळात खूप जण या संस्थेतून योग्य प्रकारे शिकून वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग म्हणजे राजपथ अकॅडमी आहे. या संस्थेचा सर्वोत्तम शिक्षण देण्याकडे सतत कल असतो.
वैशिष्ट्ये –
– सर्वोत्तम अनुभवी आणि तज्ञ शिक्षक.
– वेळोवेळी टेस्ट सीरिज.
– अचूक विषयानुरूप शिकवणी.
– माफक फी.
– व्यक्तिमत्त्व विकासावर भर.
संपर्क – ८००७९०९१६० <8007909160>
८. ज्ञानपीठ अकॅडमी
पुण्यातील एक नामांकित अकॅडमी म्हणून ज्ञानपीठ अकॅडमी ची ओळख आहे. स्पर्धा परीक्षांचे सुनियोजित आकलन आणि आलेखन येथे केले जाते. एमपीएससी स्पर्धा परीक्षेतील यश संपादन करून देणे हे या अकॅडमी चे उद्दिष्ट आहे. अभ्यासासाठी आणि शिक्षणासाठी शांत वातावरण, योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना लाभते.
वैशिष्ट्ये –
– सातत्यपूर्ण शिक्षण
– शिक्षणेतर कौशल्यावर सुद्धा भर
– सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष
– योग्य आणि माफक फी
– टेस्ट सीरिज
– स्टडी मटेरियल
संपर्क – ८८०५३६३१०० <8805363100>
९. ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे
अभ्यासक्रमानुसार एमपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी ज्ञानज्योती एज्युकेशन संस्था करवून घेते. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासातच प्रगत न होता विविध कौशल्य सुद्धा आत्मसात केली पाहिजेत असे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. पुण्यातील एक नामांकित संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे.
वैशिष्ट्ये
– वैयक्तिक मार्गदर्शन
– सुनियोजित अभ्यासक्रम
– स्टडी मटेरियल
– टेस्ट सीरिज
– तज्ञ शिक्षक वर्ग
संपर्क – ७८८७९९२८३४ <7887992834> / ७८८७९९२८३५ <7887992835>
१०. भगीरथ अकॅडमी
गुणात्मक प्रगती, त्यासाठी अभ्यास आणि कौशल्य वाढ याबद्दल अचूक मार्गदर्शन या संस्थेत केले जाते. शिक्षणासाठी पूरक असे वातावरण येथे विद्यार्थ्यांना मिळते. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी लागणारा वेळ लक्षात घेता संयमी व योग्य शिक्षणपद्धती राबवली जाते.
वैशिष्ट्ये
– नियोजित मूल्यमापन.
– नियमित उच्च-गुणवत्तेच्या चाचण्या.
– पूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण.
– क्वालिटी, टीचिंग क्वांटिटी, ऑप्टिमम फी या त्रिसूत्रीमुळे अनेक पर्यायांपैकी
– खरोखरच एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे.
संपर्क – ९९७०२९८१९७ <9970298197>, ९०९०९०६७७७ <9090906777>.