मराठी ब्लॉग - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 25 Oct 2023 14:01:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी ब्लॉग - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल | Kevdyach Paan Tu Lyrics https://dailymarathinews.com/kevdyach-paan-tu-lyrics/ https://dailymarathinews.com/kevdyach-paan-tu-lyrics/#respond Wed, 25 Oct 2023 13:59:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=6172 प्रसिद्ध गाणं गुणगुणण्यासाठी आपल्याला त्या गाण्याचे lyrics हवे असतात. त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत केवड्याचं पान तू - गाण्याचे बोल...

The post केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल | Kevdyach Paan Tu Lyrics appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा केवड्याचं पान तू या गाण्याचे मराठीतील बोल आहेत. हे प्रसिद्ध गाणं गुणगुणण्यासाठी आपल्याला त्या गाण्याचे lyrics हवे असतात. त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल…

केवड्याचं पान तू • Kevadyach Paan Tu •

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू…
सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू…

तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना
तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली
जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

The post केवड्याचं पान तू – गाण्याचे बोल | Kevdyach Paan Tu Lyrics appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/kevdyach-paan-tu-lyrics/feed/ 0 6172
स्वातंत्र्याची ७६ वर्षे… https://dailymarathinews.com/76-years-of-independence/ https://dailymarathinews.com/76-years-of-independence/#respond Tue, 15 Aug 2023 07:43:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=5953 १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख भारतीय भूमीत स्वातंत्र्याची सकाळ घेऊन आली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली जेथे भारताला जगभरात ...

Read moreस्वातंत्र्याची ७६ वर्षे…

The post स्वातंत्र्याची ७६ वर्षे… appeared first on Daily Marathi News.

]]>
१५ ऑगस्ट १९४७ ही तारीख भारतीय भूमीत स्वातंत्र्याची सकाळ घेऊन आली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली जेथे भारताला जगभरात स्वतःचे स्थान निर्माण करावयाचे होते तसेच दुसऱ्या बाजूने अस्मितेची गमावलेली संवेदना शोधायची होती.

स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज राज्य करत होते त्यानंतर आपणच आपले राज्यकर्ते झालो असा इतिहास आहे. लोकशाही निर्माण झाली आणि शासन सुरू झाले. इंग्रजांनी संस्कारित केलेली डोकी बाजूला सारून भारतीय व्यवस्थेनुसार इथली संस्कृती जपून सामाजिक स्थिरता आणण्याचा प्रयत्न हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला गेलेला आहे.

शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आपले भारत राष्ट्र ही भावना जोपासण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. कला – क्रीडा क्षेत्र हे नेहमीच भारतीयत्वाची जाणीव जपत आलेले आहे.

स्वातंत्र्याला फक्त राजकीय दृष्टीकोन न देता आपणांस इतर पैलू देखील समजून घेणे आवश्यक आहे. सध्या औद्योगिक विकास हाच प्रगतीचे मापदंड ठरवत आहे. त्यामुळे उद्योगातील स्वातंत्र्य ही बाब आपल्याला अन्य देशांच्या तुलनेत अधिक काळ राबवावी लागेल.

भारत भूमीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात सनातन संस्कृती टिकून राहण्यामागे येथील शेतकीय व अध्यात्मिक ज्ञान कारणीभूत आहे. प्रत्येक पिढीत शेतकी व अध्यात्मिक ज्ञान व कला पुढे पोचवली जात असते. भारत स्वतंत्र नसतानाही या दोन बाजूंनी भारत कधीही मागे पडलेला आढळत नाही.

भारत स्वतंत्र झाल्यापासून औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रात प्रगत झालेला आढळून येतो. गेली ७६ वर्षांत ज्या तीन पिढ्यांची मेहनत आहे ती सध्या आपल्याला तंत्रज्ञान विकासात दिसून येत आहे.

भारत हे एक महान राष्ट्र म्हणून कायम टिकून राहावे आणि वेळोवेळी सामाजिक, राजकीय व पर्यावरणीय समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करता यावी यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

आधुनिक पिढीसाठी योगा व ध्यान जीवनपद्धती ही संपूर्ण जगाला भारताकडून मिळालेली प्रेरणाच आहे ज्यामुळे संपूर्ण मानवजात एका अप्रतिम, आनंदी आणि शांत आयुष्याला प्राप्त करू शकेल आणि अध्यात्मिक विकास घडवून आणू शकेल.

The post स्वातंत्र्याची ७६ वर्षे… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/76-years-of-independence/feed/ 0 5953
मराठी सुविचार संग्रह _ जीवनाविषयी १० प्रेरणादायी विचार https://dailymarathinews.com/marathi-suvichar-collection-_-10-inspirational-thoughts-about-life/ https://dailymarathinews.com/marathi-suvichar-collection-_-10-inspirational-thoughts-about-life/#respond Wed, 09 Aug 2023 14:35:59 +0000 https://dailymarathinews.com/?p=5947 प्रस्तुत लेख हा जीवनाविषयी माहिती देणारा प्रेरणादायी विचारांचा संग्रह आहे. हे सुविचार वाचून तुमचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन विधायक होण्यास मदत होईल.

The post मराठी सुविचार संग्रह _ जीवनाविषयी १० प्रेरणादायी विचार appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जीवनाविषयी माहिती देणारा प्रेरणादायी विचारांचा संग्रह आहे. हे सुविचार वाचून तुमचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन विधायक होण्यास मदत होईल.

मराठी सुविचार संग्रह _ Marathi Suvichar Sangrah _

१. जीवन हे सत्य आहे त्यामुळे सत्याची आस धरून जीवनाची वाटचाल असावी.

२. जीवनाला अनेक पर्यायी व्यवस्था असतात त्यानुसार जीवनाची दिशा न ठरवता आनंद, प्रेम, समाधान अशा बाबी निर्माण करणे आणि त्यानुसार जीवन पुढे चालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

३. जीवनाचे सत्य जाणून घेणे हेच जीवनात परमध्येय असायला हवे.

४. आपल्या सवयी आणि संगती याच खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देत असतात.

५. हसतमुख जीवन जगणे हेच जीवनाचे गमक आहे.

६. जीवनाचे रहस्य हे आनंदी असण्यात आहे. आनंदी असल्यावर आपण सर्वांशी प्रेमळ वागू लागतो.

७. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनाचे अनुभव हे केवळ एका बाजूने मिळत नाहीत.

८. जीवनाची गती ही स्वस्थ मानसिकतेत सामावलेली आहे.

९. जीवन हे फक्त भौतिक सुख नाहीये तर आपण जीवन किती प्रगल्भतेणे जगतो यावर खऱ्या परम जीवनाचा साक्षात्कार अवलंबून असतो.

१०. दैनंदिन स्तरावर शारिरीक, मानसिक व आत्मिक अनुभव उन्नत करणे हेच मानवी जन्माचे यश आहे.

तुम्हाला मराठी सुविचार संग्रह (जीवनाविषयी १० प्रेरणादायी विचार) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मराठी सुविचार संग्रह _ जीवनाविषयी १० प्रेरणादायी विचार appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-suvichar-collection-_-10-inspirational-thoughts-about-life/feed/ 0 5947
मराठी सुविचार _ आनंद _ अप्रतिम १० सुविचार https://dailymarathinews.com/marathi-suvichar-_-anand-_-amazing-10-suvichar/ https://dailymarathinews.com/marathi-suvichar-_-anand-_-amazing-10-suvichar/#respond Sun, 26 Mar 2023 08:46:29 +0000 https://dailymarathinews.com/?p=5672 या लेखात आनंदाची वेगवेगळी छटा सुविचारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे.

The post मराठी सुविचार _ आनंद _ अप्रतिम १० सुविचार appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा आनंद या विषयावर १० सुविचारांचा संग्रह आहे. या लेखात आनंदाची वेगवेगळी छटा सुविचारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. चला तर मग पाहुयात आनंद या विषयावर आधारित १० सुविचार…

सुविचार संग्रह (विषय – आनंद) | Happiness Quotes in Marathi |

१. सुख आणि आनंद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुख हे क्षणिक असते आणि त्यानंतर दुःखही प्राप्त होते. आनंदाने आनंद वाढतच जातो.

२. आनंद हा मानवी स्वभाव आहे. बाकी सर्व बाबी जशा की भावना, मानसिकता, बुद्धीचातुर्य या बदलत जातात किंवा विकसित होत राहतात.

३. आनंद ही प्रत्येक व्यक्तीची तहान आहे. आनंदी राहिल्यावर आपण ईश्वर स्वरूप बनत असतो. त्यामुळेच प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आनंद शोधण्याचा प्रयत्न करतच असतो.

४. काहीतरी केल्यावर आनंद मिळेल ही संकल्पनाच चुकीची आहे. आनंदी राहिल्यावर काहीही करा तुम्हाला खरे यश प्राप्त होईल.

५. आनंदाची अनुभूती ही मानवी जीवनातील सर्वोच्च अनुभूती आहे. आपण संवेदनशील बनत गेल्यास आपल्या आनंदात वृद्धी होत असते.

६. शरीर, मन आणि चेतना अशा विविध स्तरांवर आनंदाची अनुभूती वेगवेगळी असते. आपण कोणत्या स्तरावर जगतो त्यावर आपल्या आनंदाची परिभाषा निर्मित होत असते.

७. काल्पनिक आयुष्यात आनंद हा भविष्यात असतो तर वास्तविक आयुष्यात आनंद हा वर्तमानात मिळतो.

८. स्वतः आनंदी राहणे आणि आनंदाचा प्रसार करणे यातच खरे शाश्वत सुख सामावलेले आहे.

९. जीवन कोणत्याही प्रकारे मृत्यूला सामोरे जाणारच आहे. तुम्ही आनंदी जगा किंवा दुःखी, निवड तुमचीच असते.

१०. शारिरीक, मानसिक आरोग्य सुधारत नेल्यास आपल्याला आनंदी जीवनाची प्रचिती येत असते.


तुम्हाला मराठी सुविचार (आनंद) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मराठी सुविचार _ आनंद _ अप्रतिम १० सुविचार appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-suvichar-_-anand-_-amazing-10-suvichar/feed/ 0 5672
मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह _ १० सर्वोत्तम सुविचार _ https://dailymarathinews.com/marathi-inspirational-quotes-collection-_-10-best-quotes-_/ https://dailymarathinews.com/marathi-inspirational-quotes-collection-_-10-best-quotes-_/#respond Thu, 09 Mar 2023 08:43:02 +0000 https://dailymarathinews.com/?p=5632 प्रस्तुत लेख हा अप्रतिम अशा प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह आहे. हे सुविचार वाचल्याने तुमच्या जीवनात देखील प्रेरणा निर्माण होईल अशी आम्हाला आशा वाटते.

The post मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह _ १० सर्वोत्तम सुविचार _ appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा अप्रतिम अशा प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह आहे. हे सुविचार वाचल्याने तुमच्या जीवनात देखील प्रेरणा निर्माण होईल अशी आम्हाला आशा वाटते.

Best Inspirational Quotes _

१. आपल्याला हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीची तीव्र इच्छा धरावी लागते.

२. तीव्र इच्छा असलेल्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी त्याचे महत्त्व आपल्या मनात स्पष्ट असणे गरजेचे आहे.

३. कृतीमध्ये सातत्य आणि विचारांतील स्पष्टता या दोन बाबी यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात.

४. आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी आजचे प्रयत्न खूप आवश्यक ठरतात.

५. आपण यश मिळवू शकतो हा विश्वास असायला हवा.

६. यश मिळवण्यासाठी योग्य दिशेने कसोशीने परिश्रम करणे आवश्यक आहे.

७. आजची अवस्था ही कायम स्वरुपी नसणार आहे. ती तुम्ही बदलू शकता. सर्वप्रथम यशस्वी विचारांना प्राधान्य द्या.

८. निवडलेले क्षेत्र आपल्या आवडीचे आहे का किंवा त्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो का असे प्रश्न सातत्याने स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

९. खरा संघर्ष हा आंतरिक असतो. त्यासाठी वेळोवेळी मानसिकता बदलण्याची तयारी ठेवा.

१०. आपण काय करतो त्यापेक्षा आपण एखादे काम कसे करतो हे आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवत असते.

तुम्हाला प्रेरणादायी सुविचार संग्रह (Inspirational Quotes in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह _ १० सर्वोत्तम सुविचार _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-inspirational-quotes-collection-_-10-best-quotes-_/feed/ 0 5632
इंजिन फ्लश म्हणजे काय • Engine Flush mhanje kay https://dailymarathinews.com/engine-flush-mhanje-kay/ https://dailymarathinews.com/engine-flush-mhanje-kay/#respond Tue, 03 Jan 2023 07:21:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=5274 इंजिन फ्लश (Engine Flush) ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये इंजिनच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी रसायनाचा वापर केला जातो.

The post इंजिन फ्लश म्हणजे काय • Engine Flush mhanje kay appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा इंजिन फ्लश – मराठी माहिती (Engine Flush Marathi Mahiti) आहे. या लेखात इंजिन फ्लश म्हणजे काय आणि इंजिन फ्लशची गरज काय असते या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.

इंजिन फ्लश – मराठी माहिती | Engine Flush Information in Marathi |

इंजिन फ्लश (Engine Flush) ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये इंजिनच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी रसायनाचा वापर केला जातो.

इंजिन ऑइलमध्ये केमिकल जोडले जाते आणि जसे इंजिन चालते, ते इंजिनमध्ये साचलेली कोणतीही घाण, काजळी आणि गाळ सोडण्यास आणि विरघळण्यास मदत करते.

काही मेकॅनिक्स इंजिनला सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि त्याचे आयुर्मान वाढवण्यास मदत करण्यासाठी इंजिन फ्लशची शिफारस करतात, तर इतर सावध करतात की ते योग्यरित्या न केल्यास इंजिनचे नुकसान होऊ शकते.

इंजिन फ्लश करण्यापूर्वी मेकॅनिकशी सल्लामसलत करणे ही एक चांगली कल्पना आहे, कारण ते तुमच्या इंजिनच्या विशिष्ट गरजा आणि ते साफ करण्याचा सर्वोत्तम मार्ग सांगू शकतात.

इंजिन फ्लश ही एक सेवा आहे ज्यामध्ये इंजिनमधील सर्व जुने तेल काढून टाकणे आणि नवीन तेल बदलणे समाविष्ट आहे.

तुमच्याकडे असलेल्या वाहनाच्या प्रकारावर आणि तुम्ही कोणत्या प्रकारची गाडी चालवता यावर अवलंबून, दर 30,000 मैलांवर किंवा दर दोन वर्षांनी इंजिन फ्लश करण्याची शिफारस केली जाते.

इंजिन फ्लश इंजिनमधून अंगभूत घाण आणि मोडतोड काढून टाकण्यास आणि त्याची एकूण कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते.

हे दूषित घटक काढून टाकून इंजिनचे आयुष्य वाढवण्यास देखील मदत करू शकते ज्यामुळे इंजिनच्या अंतर्गत घटकांना झीज होऊ शकते.

तुम्हाला तुमच्या वाहनावर इंजिन फ्लश करण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही विशिष्ट शिफारसींसाठी तुमच्या मालकाच्या मॅन्युअल किंवा मेकॅनिकचा सल्ला घ्यावा.

जर तुम्हाला इंजिन फ्लश म्हणजे काय (Engine Flush Meaning in Marathi) हा लेख खरोखर आवडला असेल, तर तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता…

The post इंजिन फ्लश म्हणजे काय • Engine Flush mhanje kay appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/engine-flush-mhanje-kay/feed/ 0 5274
पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/ https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/#respond Thu, 24 Nov 2022 04:44:45 +0000 https://dailymarathinews.com/?p=5139 प्रस्तुत लेख हा पसायदान (Pasaydan) या ज्ञानेश्वरांच्या रचनेचे बोल आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या या रचनेत संपूर्ण सजीवसृष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे.

The post पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा पसायदान (Pasaydan) या ज्ञानेश्वरांच्या रचनेचे बोल आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या या रचनेत संपूर्ण सजीवसृष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे.

पसायदान – संत ज्ञानेश्र्वर

आता विश्वात्मकें देवें। येणे वाग्यज्ञें तोषावें।

तोषोनिं मज द्यावे। पसायदान हें॥

जें खळांची व्यंकटी सांडो।

तया सत्कर्मी- रती वाढो।

भूतां परस्परे पडो। मैत्र जिवाचें॥

दुरितांचे तिमिर जावो।

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो।

जो जे वांच्छिल तो तें लाहो। प्राणिजात॥

वर्षत सकळ मंगळी।

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।

अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां॥

चलां कल्पतरूंचे आरव।

चेतना चिंतामणींचें गाव।

बोलते जे अर्णव। पीयूषाचे॥

चंद्रमे जे अलांछन।

मार्तंड जे तापहीन।

ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु॥

किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी।

भजिजो आदिपुरुखी। अखंडित॥

आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें।

दृष्टादृष्ट विजयें। होआवे जी।

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ। हा होईल दान पसावो।

येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया जाला॥

तुम्हाला पसायदान – मराठी बोल (Pasaydan Bol Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/feed/ 0 5139
व्यसन – मराठी कविता | Marathi Kavita – Vyasan https://dailymarathinews.com/addiction-marathi-poetry-marathi-kavita-vyasan/ https://dailymarathinews.com/addiction-marathi-poetry-marathi-kavita-vyasan/#respond Wed, 28 Sep 2022 03:31:14 +0000 https://dailymarathinews.com/?p=5019 व्यसनाची सुरुवात आणि शेवट कसा होतो याची जाण असणे आणि त्यातून मुक्ती प्राप्त करणे अशा काही बाबींचे काव्यात्मक वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे.

The post व्यसन – मराठी कविता | Marathi Kavita – Vyasan appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत कवितेत व्यसनाविषयी मत मांडण्यात आलेले आहे. व्यसनाची सुरुवात आणि शेवट कसा होतो याची जाण असणे आणि त्यातून मुक्ती प्राप्त करणे अशा काही बाबींचे काव्यात्मक वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे.

व्यसन…

गेली सवय कुठेतरी हरवून
ती मैदानी खेळ खेळण्याची
मला आता मज्जा फक्त व्यसनाची…

सहजच वयाची पाने पालटली की
तारुण्याने घातला घेरा
व्यसन आलेच पाठून मलाही मोठा तोरा…

कालचं टेन्शन, आजचं काम अन् उद्याची काळजी
अशी तर फक्त कारणे होती
व्यसनाची सवय तर मला लावायचीच होती…

इतरही व्यसने जडता जडता थोडी झाली
राहावे कसे काय आता निरोगी
सवयच ती लागलेली, राहून राहून मी भोगी…

कित्येक दिवसांचा प्रयत्न व्यसन सोडण्याचा
पण हळूहळू त्यामध्येही अडथळा माझ्याच कर्मांचा…

जीवन असेच व्यसनी म्हणून नको संपावे
माझेही जीवन उंच आणि उदात्त असावे…
या एका स्वप्नावर जागी झाली आशा
व्यसन तर सुटलेच पण कर्मही लागले दिशेला…

तुम्हाला व्यसन ही मराठी कविता (Vyasan Marathi Kavita) असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post व्यसन – मराठी कविता | Marathi Kavita – Vyasan appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/addiction-marathi-poetry-marathi-kavita-vyasan/feed/ 0 5019
आज अनंत चतुर्दशी 2022 – Anant Chaturdashi 2022 https://dailymarathinews.com/today-anant-chaturdashi-2022-anant-chaturdashi-2022/ https://dailymarathinews.com/today-anant-chaturdashi-2022-anant-chaturdashi-2022/#respond Fri, 09 Sep 2022 04:40:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=4967 आजच्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला निरोप दिला जातो. त्यानिमित्ताने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.

The post आज अनंत चतुर्दशी 2022 – Anant Chaturdashi 2022 appeared first on Daily Marathi News.

]]>
आज ९ सप्टेंबर दिवशी अनंत चतुर्दशी असून या दिवशी भगवान विष्णू आणि गणपतीची आराधना केली जाते. आजच्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला निरोप दिला जातो. त्यानिमित्ताने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.

गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमन होत असते तर अनंत चतुर्दशीला गणपती देवाला निरोप दिला जातो. गणेशाची या दहा दिवसांत होणारी स्थापना ही प्रत्येकाच्या घरी भक्तिमय वातावरण तयार करत असते.

गणपती विसर्जन करताना त्याची मनोभावे आरती केली जाते. स्थापलेल्या जागेवरून मूर्ती उचलून घेऊन वाहत्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्यात विसर्जित केली जाते. सार्वजनिक गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते.

गणपतीचा जयघोष सर्वत्र केला जातो. एकमेकांना गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. गणपतीचा प्रसाद हा मिरवणुकी दरम्यान सर्वांना दिला जातो.

अनंत चतुर्दशी शुभेच्छा संदेश | Anant Chaturdashi Wishes|

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, पाच सहा सात आठ, गणपतीचा थाटमाट, नऊ दहा अकरा बारा गणपतीची आरती करा.

Happy Anant Chaturdashi, May this Day brings the light, joy & happiness in your life.

सर्वांच्या जीवनात गणपतीचे आशीर्वाद लाभोत, सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होवो. अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

The post आज अनंत चतुर्दशी 2022 – Anant Chaturdashi 2022 appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/today-anant-chaturdashi-2022-anant-chaturdashi-2022/feed/ 0 4967
बैलगाडा शर्यत गाण्याचे बोल – Bailgada Sharyat Song Lyrics In Marathi https://dailymarathinews.com/bailgada-sharyat-gaanyache-bol-bailgada-sharyat-song-lyrics-in-marathi/ https://dailymarathinews.com/bailgada-sharyat-gaanyache-bol-bailgada-sharyat-song-lyrics-in-marathi/#respond Tue, 06 Sep 2022 07:45:50 +0000 https://dailymarathinews.com/?p=4962 प्रस्तुत लेख हा बैलगाडा शर्यत या प्रसिद्ध गाण्याचे बोल आहे. या गाण्याचे शब्द तुम्हाला हवे असतील तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

The post बैलगाडा शर्यत गाण्याचे बोल – Bailgada Sharyat Song Lyrics In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) या प्रसिद्ध गाण्याचे बोल (Lyrics) आहे. या गाण्याचे शब्द तुम्हाला हवे असतील तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

बैलगाडा शर्यत गाणे – मराठी लिरिक्स | Lyrics Bailgada Sharyat Song |

आर भिर भिर भिर भिर कराया
एक एक पोरग येत घाटात

नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत

नका समजू आम्हा समजू आम्हा फटर
नाद आहे असा आहे असा कट्टर
नका समजू आम्हा समजू आम्हा फटर
नाद आहे असा आहे असा कट्टर

आमच्या मातीत मनात रुतून बसलं
हाय लय ह्यो घट्टर
आर घिर घिर घिर घिर घिरख्या
गाणं हे घाटात येत

नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत

सोन्या हरण्याचा हरण्याचा हा थाट
घाट गर्दीनं गर्दीनं भरला दाट
सोन्या हरण्याचा हरण्याचा हा थाट
घाट गर्दीनं गर्दीनं भरला दाट

उधळून भंडारा पिवळा पाठीवर
भरलाय मळवट
आर भिर भिर भिर भिर आवाज
भोंग्याचा कानी येतो

नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत

गाडा पहिला हा पहिला हा मानाचा
पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा
गाडा पहिला हा पहिला हा मानाचा
पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा

धरला जुगाट प्रतीक ढोकेनी गाडा
हाळुंग्याच्या धान्याचा
आर भिर भिर भिर भिर त्या
झेंड्याला झुकाट फिरत

नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत

तुम्हाला बैलगाडा शर्यत गाण्याचे बोल (Bailgada Sharyat Song Lyrics In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post बैलगाडा शर्यत गाण्याचे बोल – Bailgada Sharyat Song Lyrics In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/bailgada-sharyat-gaanyache-bol-bailgada-sharyat-song-lyrics-in-marathi/feed/ 0 4962