राधाकृष्ण विखे पाटील Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:23:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 राधाकृष्ण विखे पाटील Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. https://dailymarathinews.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/#respond Tue, 04 Jun 2019 12:24:57 +0000 https://dailymarathinews.com/?p=400 मुंबई: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे, औपचारिकपणे आज त्यांनी काँग्रेसला सोडले. लोकसभा निवडणुकीत पक्षाची अपयशी कामगिरी लक्षात घेता ...

Read moreराधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी.

The post राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. appeared first on Daily Marathi News.

]]>
मुंबई: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे, औपचारिकपणे आज त्यांनी काँग्रेसला सोडले. लोकसभा निवडणुकीत पक्षाची अपयशी कामगिरी लक्षात घेता सुमारे 10 आमदार सोबत घेऊन भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने हि शक्यता नाकारली असली तरी, अशा प्रकारे काही घडल्यास नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पक्षासाठी मोठा झटका असल्याचे सिद्ध होईल. सूत्रांनी सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने मंत्रिमंडळात समाविष्ठ करण्याचे वचन दिले आहे. श्री. पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील आधीच भाजपकडे गेले आहेत आणि अलीकडेच झालेल्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघ त्यांनी जिंकला आहे.

त्यांच्या लोकसभेच्या तिकिटाचा मुद्दा होता ज्यामुळे कॉंग्रेसला श्री. पाटील यांनी विरोध केला आणि निवडणुकीच्या मध्यात, एप्रिलमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला.
श्री. पाटील यांना त्यांच्या मुलासाठी अहमदनगरची जागा हवी होती, पण ते आघाडीच्या कराराच्या अंतर्गत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली.

पवार आणि श्री. विखे पाटील यांच्या शत्रुत्वाचा इतिहास सर्वाना माहित आहे. अहमदनगर येथून त्यांच्या मुलाला भाजपचे तिकीट देण्यात आले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करताना पाहिले गेले आणि ते भाजप च्या मार्गावर जात असल्याचे स्पष्ट झाले.

“मी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षासाठी प्रचार देखील केला नाही. मला हाय कमांडवर शंका नाही, त्यांनी मला विरोधी पक्ष नेते करून संधी दिली होती. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थितीने मला राजीनामा द्यायला भाग पाडले, “श्री पाटील यांनी वृत्तसंस्था एएनआयने सांगितले.

त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, येथे वाचा टिप्स.

The post राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/feed/ 0 400