मराठी कविता Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 28 Jan 2023 12:22:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी कविता Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 देवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थनेचे बोल • Deva Tujhe Kiti Sundar Akash https://dailymarathinews.com/god-to-you-how-beautiful-is-the-sky/ https://dailymarathinews.com/god-to-you-how-beautiful-is-the-sky/#respond Sat, 28 Jan 2023 08:28:12 +0000 https://dailymarathinews.com/?p=5448 देवा तुझे किती – प्रार्थना • Deva Tujhe Kiti Prarthana देवा तुझे किती सुंदर आकाशसुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदरचांदणे सुंदर पडे ...

Read moreदेवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थनेचे बोल • Deva Tujhe Kiti Sundar Akash

The post देवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थनेचे बोल • Deva Tujhe Kiti Sundar Akash appeared first on Daily Marathi News.

]]>
देवा तुझे किती – प्रार्थना • Deva Tujhe Kiti Prarthana

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील

The post देवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थनेचे बोल • Deva Tujhe Kiti Sundar Akash appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/god-to-you-how-beautiful-is-the-sky/feed/ 0 5448
ससा तो तसा की कापूस जसा – मराठी बोल https://dailymarathinews.com/sasa-to-tasa-ki-kapoos-jasa-marathi-lyrics/ https://dailymarathinews.com/sasa-to-tasa-ki-kapoos-jasa-marathi-lyrics/#respond Fri, 02 Dec 2022 08:11:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=5158 प्रस्तुत लेख हा ससा तो तसा की कापूस जसा या शांताराम नांदगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेचे बोल आहेत. ही कविता प्रत्येक बाल मराठी मनावर राज्य करते.

The post ससा तो तसा की कापूस जसा – मराठी बोल appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा ससा तो तसा की कापूस जसा या शांताराम नांदगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेचे बोल आहेत. ही कविता प्रत्येक बाल मराठी मनावर राज्य करते. चला तर मग पाहुयात या कवितेचे बोल!

ससा तो ससा की कापूस जसा – Sasa To Sasa ki Kapus Jasa

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले

वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला

खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी

कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा

ससा तो ससा की कापूस जसा (Sasa to sasa ki Kapus Jasa Kavita Marathi) या कवितेत तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला आठवली असेलच… संपूर्ण लेख वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

The post ससा तो तसा की कापूस जसा – मराठी बोल appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/sasa-to-tasa-ki-kapoos-jasa-marathi-lyrics/feed/ 0 5158