smart tv Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 25 Oct 2019 10:54:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 smart tv Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/ https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/#respond Fri, 25 Oct 2019 10:54:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=1022 ऐन दिवाळीत Samy Informatics या भारतीय कंपनीने एक स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. दिल्लीत Constitution Club मध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीची ...

Read moreह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात…

The post ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… appeared first on Daily Marathi News.

]]>
ऐन दिवाळीत Samy Informatics या भारतीय कंपनीने एक स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. दिल्लीत Constitution Club मध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीची निर्मिती भारतात करण्यात आली आहे असे कंपनीकडून सांगण्यात आलंय. टेक्निकल क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता सर्व सामान्य लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये हा टीव्ही दिवाळीमध्ये आणला आहे.

आतापर्यंतचा सर्वात स्वस्त टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अँड्रॉइड सिस्टम वर हा टीव्ही काम करेल. या टीव्ही मध्ये टफ्फेन गलासचा वापर करण्यात आला आहे. टणक ग्लासमुळे टीव्हीचा ग्लास तुटणार नाही. ३२ इंचाच्या या टीव्हीची किंमत फक्त ५९९९ रुपये असून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हा टीव्ही खरेदी करता येईल. ग्राहकांना जीएसटी आणि शिपिंग चार्ज वेगळा द्यावा लागणार आहे. 

एवढा स्वस्त?

जाहिराती दाखवण्यात येणार असल्यामुळे जाहिरातीचे पैसे हे कंपनीला मिळतील. जाहिराती हटवण्याचा पर्याय देखील ग्राहकांना मिळणार आहे. या कंपनीचे संकेतस्थळ आहे, पण टीव्हीची विक्री अॅपवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी अॅपवर आधार कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे.

आधार क्रमांक टाकल्यानंतरच हा टीव्ही ग्राहकांना खरेदी करता येईल. आधार कार्डवरील माहिती व अॅपवर भरलेली माहिती योग्य आहे का याची तपासणी केल्यानंतर ग्राहकांना हा टीव्ही खरेदी करता येईल. या दिवाळीत हा टीव्ही म्हणजे स्वस्त आणि मस्त अशी पाहण्याची फिलिंग!!!

हे सुद्धा वाचा- सरकारचा हा नवीन कॉम्प्युटर कोर्स नक्कीच आहे परिपूर्ण

The post ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/feed/ 0 1022