modak benefits Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 02 Sep 2019 11:34:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 modak benefits Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 उकडीचे मोदक खाण्याचे फायदे? जाणून घ्या इथे. https://dailymarathinews.com/modak-benefits/ https://dailymarathinews.com/modak-benefits/#respond Mon, 02 Sep 2019 11:34:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=916 महाराष्ट्रातील महत्त्वांच्या उत्सवांपैकी एक असणारा म्हणजे गणपती उत्सव. सर्वांना माहीतच आहे की गणपतीला मोदक हा पदार्थ खूप आवडतो. पण उकडीचे मोदक खाण्याचे अनेक फायदे आहेत ...

Read moreउकडीचे मोदक खाण्याचे फायदे? जाणून घ्या इथे.

The post उकडीचे मोदक खाण्याचे फायदे? जाणून घ्या इथे. appeared first on Daily Marathi News.

]]>
महाराष्ट्रातील महत्त्वांच्या उत्सवांपैकी एक असणारा म्हणजे गणपती उत्सव. सर्वांना माहीतच आहे की गणपतीला मोदक हा पदार्थ खूप आवडतो. पण उकडीचे मोदक खाण्याचे अनेक फायदे आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे. काय आहेत फायदे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) रक्तदाब नियंत्रणात आणतो-

मोदकामध्ये नारळ हा पदार्थ असल्यामुळे आपले रक्तदाब नियंत्रण राहण्यास त्यामुळे मदत होते. नारळ आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पदार्थ आहे त्यामुळे आपले आरोग्य जपण्यास मदत होते तसेच रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी नारळामधील काही घटक फायदेशीर ठरतात.

२) कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते

मोदक हा तांदूळ, खोबरं, गुळ, नारळ, सुका मेवा तसेच अनेक घटकांच्या मिश्रणाने बनलेला असतो. त्यातील नारळ, सुका मेवा या घटकांमुळे चांगले कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात येतात व वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यास मोदक आरोग्यदायी ठरू शकतो.

4) सांधेदुखी आटोक्यात ठेवते

मोदकांमध्ये तूप असल्यास गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी ते एक उपयुक्त औषध बनू शकते. कारण तुपा मधील काही घटक सांधेदुखीचा त्रास व अन्थ्राय्तीस समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते.

5) ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते

मोदकामध्ये असणारे घटक तांदूळ नारळ गुळ तूप यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ-उतार होण्याचा धोका मोदक खाल्ल्यामुळे निर्माण होत नाही.

गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण

The post उकडीचे मोदक खाण्याचे फायदे? जाणून घ्या इथे. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/modak-benefits/feed/ 0 916