फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण – मराठी निबंध | Pollution Due to Firecrackers Essay |

फटाके वाजवणे ही अत्यंत मजेशीर कृती आहे परंतु फटाक्यांची आतषबाजी ही अतिप्रमाणात झाली तर मात्र प्रदुषण होत असते.