आज अनंत चतुर्दशी 2022 – Anant Chaturdashi 2022

आजच्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला निरोप दिला जातो. त्यानिमित्ताने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.