नारळाच्या झाडाचे महत्त्व _

नारळ हे एक बहुपयोगी असे झाड आहे. नारळाचे झाड हे उंचच उंच आणि आकर्षक दिसत असते. त्याची सुंदरता ही त्याच्याकडे  बघताक्षणी जाणवते.