क वरून मुलांची प्रसिध्द नावे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 26 May 2022 06:43:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 क वरून मुलांची प्रसिध्द नावे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 क अक्षरावरून मुलांची नावं सांगा | K Varun Mulanchi Nave ani arth | https://dailymarathinews.com/k-varun-mulanchi-nave-2/ https://dailymarathinews.com/k-varun-mulanchi-nave-2/#respond Thu, 26 May 2022 06:18:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=3974 आपल्याला मुलाचे नामकरण करतेवेळी "क" अक्षर हवे असेल तर आपल्यासाठी हा लेख अत्यंत उत्तम नावांची माहिती करून देणारा लेख आहे.

The post क अक्षरावरून मुलांची नावं सांगा | K Varun Mulanchi Nave ani arth | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा “क” अक्षरावरून मुलांची नावं (k varun mulanchi nave) सांगणारा लेख आहे. आपल्याला मुलाचे नामकरण करतेवेळी “क” अक्षर हवे असेल तर आपल्यासाठी हा लेख अत्यंत उत्तम नावांची माहिती करून देणारा लेख आहे.

आपल्या मुलासाठी पंडित, पुरोहित, अथवा बुवा नावाचे आद्याक्षर सांगतात. मग सुरुवात होते नाव शोधायची! आपण इंटरनेटवर सर्च करतो. नावांची पुस्तके मागवतो. नावांचा अर्थ जाणून घेतो. असे विविध उपक्रम आपले नामकरण समारंभापूर्वी चाललेले असतात.

या लेखातील क अक्षरावरून नावे तुम्हाला तुमच्या मुलासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. सर्व नावे त्यांच्या अर्थासहित देण्यात आलेली आहेत. अत्यंत सुसंस्कृत अथवा आधुनिक नावांचा देखील समावेश या लेखात करण्यात आलेला आहे.

क वरून मुलांची नावे कोणती? Baby Boy Names Starting From ‘k’ In Marathi

किरणमय – तेजस्वी
कीर्तीकुमार – ख्यातीचा पुत्र
कीर्तीदा – कीर्ती देणारी
कीर्तीमंत – कीर्तीवान
किरीट – मुकुट

किशनचंद्र – कृष्ण
किशोर – वयात येणारा मुलगा मुलगा, सूर्य.
किसन – कृष्ण
कान्हा – श्रीकृष्ण
कान्होबा – श्रीकृष्ण

कामदेव – मदन
कामराज – इच्छे प्रमाणे राज्य करणारा
कार्तिक – एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
कार्तिकेय – मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालीचरण – काली देवीचा भक्त

कालीदास – दुर्गेचा पुजारी
काशी – तीर्थ क्षेत्रनगरी
काशीनाथ – काशी नगरीचा स्वामी
काशीराम – काशी नगरीत खूष असणारा
किरण – प्रकाश रेषा

कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
कणाद – प्राचीन
कतन – लहान
किंशुक – एक फूल
कूजन – किलबिल

कुणाल – कोमल
कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
कुबेर – संपत्तीचा परमेश्वर
कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा
कुंदन – रत्नाचा जडाव

कुंदा – कस्तुरी,जाई
कुनाल – एका ऋषीचे नाव
कुमार – युवराज, पुत्र
कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र
कुमुदनाथ – कमळांचा अधिपती

कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
कृपा – दया
कृपानिधी – दयेचा ठेवा
कृपाशंकर – कृपा करणारा
कृपासिंधू – दयेचा सागर

कृपाळ – दयाळू
कृष्णा – सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
कृष्णकांत – कांतीमान कृष्ण
कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण

कृष्णदेव – श्रीकृष्ण
कृष्णलाल – भगवान कृष्ण
कृष्णेंदु – भगवान कृष्ण
कुलदीप – वंशाचा दिवा
कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा

कुलरंजन – कुटुंबाचा तारा
कुलवंत – कुलशीलवान
कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
कुशल – निपुण
कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र

कुसुमाकर – फुलबाग
कुसुमायुध – फुले हेच आयुध
कुसुंभ – एक झाड
कुहू – कुजन
केतक – केवडा

केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका
केतू – भगवान शिव
केतुमान – एका पर्वताचे नाव
केदार – शंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर

केदारनाथ – भगवान शिव
केदारेश्वर – भगवान शिव
केया – केवडा
केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
केवलकिशोर- संपूर्ण

केवलकुमार- मनुष्य
केशर – पराग
केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदास – श्रीकृष्णाचा दास
केशवचंद्र – एक विशेष नाव

केशिना – सिंह, केसरी
कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ
कैलास – एक पर्वत, स्वर्ग
कैलासपती – कैलासाचा स्वामी
कैलासनाथ – कैलासाचा स्वामी

कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी
कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
करूणाकर – दया, दयाळू
करुणानिधी – दयेचासाठा
कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा

कल्पक – रचनाकर
कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी
कल्याण – कृतार्थ, सुदैव
कनक – सुवर्ण

कनक – भूषण
कन्हैया – कृष्ण
कनु – भगवान कृष्ण
कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
कबीर – भव्य ,महान, एक प्रसिध्द संतकवी

कमलाकर – कमळांचे तळे
कमलकांत – कमळांचास्वामी
कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला
कमलनाथ – कमळांचा मुख्य
कमलापती – कमलेचा नवरा

कमलेश – कमळांचाईश्वर
कमलेश्वर – कमळाचादेव , भगवान विष्णु
कर्ण – सुकाणू, नियंत्रक, कुंती सुर्यपुत्र
कर्णिका – कर्णभूषण
कलाधर – विविध स्वरूप दाखवणारा

कलानिधी – कलेचा साठा
कवींद्र – कवीत श्रेष्ठ

क वरून मुलांची नवीन नावे | K Letter Latest New Names

कियांश – सर्वगुणसंपन्न असा
कोणार्क – स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
किंशु – कृष्णदेवाचे नाव
कणाद – पुरातन ऋषीचे नाव

कुशाग्र – कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
कृपेश – कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
कृशील – सदैव आनंदी
किशीन – कृष्णाचे नाव
कविश्री – कविता लिहिणारा, कवी

कन्वक – अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
कल्पक – वेगळा विचार करणारा, कौशल्यवान
कल्पजित – कल्प क, वेगळा विचार करणारा
कर्वीर – झाड, झाडाचे नाव
करणवीर – कर्णासारखा, धैर्यवान

किर्तन – देवासाठी गायले जाणारे गाणे
किरीट – मुकूट
कास्य – धातूचे नाव
किल्विष – विषारी
कृतार्थ – मोक्ष, समाधानी

कृष्णील – कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
क्रितीक – भगवान शंकराचा मुलगा
कविंदु – कवी, कविता करणारा
कृपाण – सदाचरणी, नीतिमान
कृथ्विक – सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी

क वरून मुलांची प्रसिध्द नावे  | Marathi Baby Boy Names Starting with ‘K’

कार्तिकेय – शंकराचा पुत्र, धैर्यवान
कशिश – आकर्षण, शिवाचे नाव, शंकर
करूणेश – देवाची दया
करूण – दयाळू, दयावान
कान्हा – कृष्णाचे नाव, बाल्यावस्था

कशिक – हुशार, बुद्धिमान
कथन – सांगणे, कथा
कौंतेय – कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
कनिष्क – काळजी घेणारा, काळजीवाहू
केदार – वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव

कर्तव्य – एखादी गोष्ट पूर्ण करणारा.
क्रिष – शेतकरी
कल्प – विचार, चंद्र, नियम
कल्पित – स्वप्नातील, विचारात असणारे
कजेश – ज्ञान

कैवल्य – मोक्ष, मुक्ती
कनिष – काळजी करणारा
कन्नन – विष्णूचे नाव, विष्णू, दयाळू
कार्तिक – शंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद
कश्यप – पाणी पिणारा

कल्याण – हित, एखाद्याचे चांगले होणे
कामेश – प्रेमाची देवता, कामदेव
किशन – कृष्णाचे एक नाव, कान्हा
कनक – सोने, चंदन
कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान

कदंब – झाडाचे नाव
कहान – कृष्णाचे नाव, जागतिक
कहर – राग, शेवटचे टोक
कैरव – पांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला
कैलास – शंकराचे वास्तव्याचे ठिकाण, पर्वताचे नाव

कर्णेश – कर्णाचा अंश
करम – नशीबवान, धैर्यवान
कपिश – धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
कानिफ – कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक

कनकेय – बैल
कनिल – विष्णूप्रमाणे, शक्ती
कंटेश – हनुमानाचे नाव
कपिल – प्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
कर्ण – कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य

तुम्हाला “क” वरून मुलांची नावे (k varun mulanchi nave) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post क अक्षरावरून मुलांची नावं सांगा | K Varun Mulanchi Nave ani arth | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/k-varun-mulanchi-nave-2/feed/ 0 3974