कोरोना - मराठी निबंध 10 ओळी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 24 Oct 2021 06:37:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 कोरोना - मराठी निबंध 10 ओळी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Sun, 24 Oct 2021 06:33:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=2741 प्रस्तुत लेख हा कोरोना 10 ओळी मराठी निबंध आहे. या निबंधात कोरोना विषाणू विषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती दिलेली आहे.

The post कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा कोरोना 10 ओळी मराठी निबंध (10 lines Essay on Corona In Marathi) आहे. या निबंधात कोरोना विषाणू विषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती दिलेली आहे.

कोरोना निबंध 10 ओळी | Corona 10 Oli Marathi Nibandh |

१. कोरोना व्हायरस हा असा विषाणू आहे ज्यामुळे कोविड – १९ हा संसर्गजन्य रोग होतो.

२. कोरोना विषाणू डिसेंबर २०१९ मध्ये चीन देशातील वुहान या शहरात आढळून आला.

३. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.

४. कोरोना विषाणूमुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी.

५. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात बहुसंख्य लोक मरण पावले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले.

६. कोरोना संसर्गजन्य असल्याने तो सहज स्पर्शातून अथवा हवेतून पसरू शकतो.

७. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि  वारंवार हात धुणे अशा काही सवयींनी आपण कोरोनाचा धोका कमी करू शकतो.

८. जगभरात कोरोना संक्रमित देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

९. लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा पोलिस, डॉक्टर आणि कोरोना स्वयंसेवक यांची कोरोना विरोधी लढाईत बहुमूल्य मदत झाली.

१०. कोरोना विषाणू अत्यंत घातक असला तरी त्यावर आता लस शोधण्यात यश आलेले आहे.

तुम्हाला कोरोना – १० ओळी मराठी निबंध (10 lines Essay on Corona In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2741